अपघातामध्ये शेतकरी मृत्यू झाल्यास अगर अपंगत्व आल्यास मिळणार २ लाख: योजना चालू: Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana:शेतकरी बंधूंनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मृत्युमुखी पावलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून 5.3 कोटी इतका निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे.  शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत  २ लाख आर्थिक मदत मिळणार आहे. तर ही योजना शासनाकडून जास्तीत जास्त प्रभावीपणे चालवण्यासाठी प्रयत्न चालू करण्यात आलेले आहेत.याचा शासन निर्णय आलेला आहे. तरी या योजनेबद्दल आपण माहिती आजच्या या लेखांमध्ये पाहूया.Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana:

शेतकरी बंधूंनो शेती व्यवसाय करत असताना एखाद्या शेतकऱ्याच्या अंगावरती वीज पडणे किंवा अपघात सर्पदंश, विंचूदंश ,रस्त्यावरील अपघात, वाहनाचा अपघात, तसेच अनेक कोणत्याही कारणामुळे जर अपघाती मृत्यू झाला असेल, तर अशा शेतकऱ्यांना अपंगत्व निर्माण झालं किंवा त्यांचा मृत्यू आला. तर अशा कुटुंबावर आर्थिक बाजू अतिशय खालावलेले असते आणि अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकरी कुटुंबाला आर्थिक लाभ मिळावी या उद्देशाने Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana ही शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली योजना असून या योजनेच्या अंतर्गत आर्थिक आर्थिक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे.

योजनेचे उद्दिष्ट काय आहे:

शेतकरी बंधूंनो जर आपण शेतकरी कुटुंबातील असाल आणि आपल्या वरती जर शेती करत असताना जर  अपघाती मृत्यू झाला तर अशा कुटुंबामध्ये  एक आर्थिक साह्य देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.यामध्ये जर कायमचा मृत्यू आला  किंवा कायमचं अपंगत्व आलंच तर त्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून शासनाकडून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

त्याचबरोबर राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना विमा संरक्षण देण्यासाठी देखील ही योजना सुरू करण्यात आली आहे शेतकरी हा देशाचा कणा आहे असं समजून ही योजना जास्तीत जास्त कशा प्रकारे प्रभावी करण्यात येईल यासाठी लक्ष देण्यात आलेला आहे

किती नुकसान भरपाई मिळणार:

 1. एखाद्या शेतकऱ्याचा शेती काम करत असताना अपघाती मृत्यू झाल्यास अपघातामध्ये डोळे किंवा अवयव निकामी झाल्यास अशा शेतकऱ्यांना दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे
 2.  एक डोळा किंवा एक अवयवाने कामी झाल्यास एक लाख नुकसान भरपाई देण्यात येणार आहे
 3.  शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत विम्याच्या हप्त्याची रक्कम भरण्याची आवश्यकता नाही कारण की शासन स्वतः ही रक्कम भरणार आहे
 4. शेतीचे काम करत असताना मृत्यू झाल्यास शासनाकडून दोन लाखाची आर्थिक सहाय्य कुटुंबाला देण्यात येणार आहेGopinath Munde Apghat Vima Yojana maharashtra

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

पात्रता:

या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी अर्जदार हा शेतकरी असणं आवश्यक आहे व महाराष्ट्रातील रहिवाशी असणं आवश्यक आहे

आपलं वय १८ ते ७५ मध्ये असल्याच्या नंतरच आपण यामध्ये लाभ घेऊ शकता

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

आवश्यक कागदपत्रे:

 1. अर्ज
 2. सात बारा आठ
 3. बँकेचे पासबुक
 4. आधार कार्ड
 5. रेशन कार्ड
 6. अपघात झाल्याबाबत पोलीस पाटील यांचा अहवाल
 7. पोलीस स्टेशन पंचनामा
 8. मृत्यूचा दाखला
 9. अपंग असल्याचा अपंगाचा दाखला
 10. रहिवासी स्वयंघोषणापत्र
 11. फोटो
 12. वयाचा किंवा शाळा सोडल्यास दाखला
 13. वारसाचे बँकेचे पासबुकGopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट पहा

फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

शासन निर्णय २  नोव्हेंबर २०२२ पहा

आपल्या ग्रुप ला जॉईन होवू शकता

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top