अर्ज कसा करावा ते पुढील प्रमाणे:
- शेतकरी बंधूंना सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी आपल्याला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात जाण आवश्यक आहे
- योजनेचा अर्ज ऑफलाइन स्वरूपात असेल
- सदर अर्ज ऑफलाईन भरून अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरून अर्ज हा जिल्हा केंद्रात सादर करावा लागेल त्याठिकाणी सरासरी ३०.३३ पैसे ते १०० रुपये पर्यंत रक्कम घेतली जाईल.
- त्यानंतर आपल्याला त्याची पावती जपून ठेवणे आवश्यक आहे.व भविष्यात जर शेतकर्यास अपघाती नुकसान झाल्यास क्लेम करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.
क्लेम कसा करावा:
एखाद्या शेतकऱ्याचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यास त्या शेतकऱ्याला किंवा त्याच्या वारसाला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अपघातानंतर 45 दिवसाच्या दावा अर्ज करावा लागेल त्यानंतर दावा अर्ज सोबत योग्य ती कागदपत्र जोडावी लागतील संबंधित अधिकाऱ्याकडून तपासणी करून नुकसानीचे रक्कम वारसाच्या खात्यावरती जमा केली जाईल/
अधिक माहिती साठी आपण 1800-233-3533 या नंबर शी संपर्क करू शकता