government jobs india
तलाठी भरती प्रक्रियेसाठी 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीमध्ये परीक्षा होणार आहे त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती june शेवटी किंवा जुलै च्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होईल अशा प्रकारची माहिती उपलब्ध झालेली आहे. तर जशी याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची माहिती उपलब्ध होईल आपल्यापर्यंत सर्व माहिती सादर केली जाईल त्यासाठी आपल्या वेबसाईटची अपडेट राहण्यासाठी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे या ग्रुप वरती जॉईन होऊन आपण डेली अपडेट मिळू शकता.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा निहाय पद पहा