Government new scheme: विवाहित झोडप्यांना या योजनेतून मिळणार ७२ हजार,आजच लाभ घ्या

Government new scheme: नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत तर ही बातमी लग्न झालेल्या जोडप्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे.त्यांना यामध्ये ७२ हजाराचा लाभ मिळणार आहे.चला तर जाणून घेऊया काय आहे नवीन बातमी.चला तर मग लेख सुरु करूया.

Government new scheme:

लग्न झालेल्या जोडप्यांना केंद्र सरकारकडून मिळणार 72 हजार रुपयांची आर्थिक मदत .आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणती कागदपत्रांची आवश्यकता आहे हा अर्ज कोठे आणि कसा करायचा? याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

Government new scheme:

तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचे नाव नोंदणी करावी लागेल. तुमचे नाव नोंद करण्यासाठी तुम्हाला बँक खाते किंवा जनधंन खाते व आधार कार्ड लागणार आहे ही योजना महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी उद्देशाने केंद्र सरकारने ही राष्ट्रीय पेशंटच्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र राहतील हे जाणून घेऊया?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने काही नियम ठेवले आहेत,तुम्हाला जर केंद्र सरकारची योजनेमध्ये सहभागी व्अहायचे असेल तर आपल्तुयाला गुंतवणूक करावी लागेल यामध्ये  वय  18 ते 40 वर्षाच्या आतच असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ फक्त 18 ते 40 वर्षांमध्ये असलेले जोडपेच घेऊ शकतात.तसेच निवृत्तीनंतर सर्व गुंतवणूकदारांना पेंशन रक्कम देणे हा राष्ट्रीय पेन्शन योजनेचे मुख्य असा उद्देश आहे.

या योजनेसाठी कोणती जोड़ी पात्र राहतील ते पाहू?

• ज्यांचे वार्षिक उत्पन्न १.५ कोटीपेक्षा जास्त आहे असे जोडपे अपात्र राहतील.
• PM/SYM च्या लाभार्थ्यांना,या योजनेचा लाभ मिळेल.
• आयकर भरणारे जोडपे हे या योजनेसाठी अपात्र असतील.

या योजनेचा लाभ कसा होणार तर ते जाणून घेऊया

जर एखाद्या व्यक्तीचे वय हे तीस वर्षे असेल आणि त्या व्यक्तीने या योजनेमध्ये गुंतवणूक करायचा विचार जर केला असेल तर या योजनेमध्ये दर महा शंभर रुपये गुंतवावे लागतील म्हणजेच वर्षभर बाराशे रुपये हे त्या व्यक्तीला या योजनेत पैसे जमा करावे लागतील.तुम्ही या योजनेमध्ये वयाच्या साठ वर्षापर्यंत एकूण 36 हजार रुपये हे सरकारकडे जमा कराल.यानंतर तुम्हाला सरकार या योजनेअंतर्गत दर महा तुम्हाला सरकार या योजनेअंतर्गत 3000 रुपये हे पेंशन म्हणून सुरू करेल या योजनेमध्ये आणखी एक महत्त्वाची अट आहे म्हणजे जोडीदार पैकी कोणी तरी मृत्यू जर झाल्यास त्याच्या दुसऱ्या जोडीदाराला पंधराशे रुपये पेन्शन म्हणजे निम्मी रक्कम दरमहा देण्याचा नियम आहे

जर या योजनेमध्ये पती आणि पत्नी या दोघींनीही गुंतवणूक करण्याचे ठरवले असेल तर दोघांची मिळून दर महा एकूण ६००० हजार रुपये हे पेन्शन मिळेल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या जोडीदारा सह वार्षिक 72 हजार रुपये हे मिळण्यासाठी पात्र असाल म्हणजेच आपल्याला वर्षाला ७२ हजार मिळणार आहेत.

या योजनेअंतर्गत निश्चित एवढेच रुपये गुंतवावे असं कोणत्याही प्रकारचा नियम नाही म्हणजे कोणत्याही गुंतवणूकदार हा त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो या योजनेअंतर्गत आतापर्यंत सर्वाधिक व्यक्तीने सहभाग घेतलेला आहे या राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये दोन प्रकारचे खाते उपलब्ध आहेत

आपण जर याचा लाभ घेऊ इच्छित असाल तर आपण जवळील पोस्त ऑफिस मध्ये जाऊन अधिक माहिती घेऊ शकता

आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top