Graduate Voter Registration online: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षण मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया ही राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे.याबाबतचे परिपत्रक आहे ते राज्य शासनाने सादर केलेला आहे .तर यासाठी नोंदणी कशाप्रकारे करावी आणि याची शेवटची तारीख किती आहे, याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.Graduate Voter Registration online
Graduate Voter Registration online:
मित्रांनो पदवीधर मतदार होण्यासाठी याची नोंदणी प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केलेली आहे,याबाबतचा कृषी पशुसंवर्धन व दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत 21 ऑक्टोबर 2022 रोजी परिपत्रक काढून याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या 14 जुलै 2022 रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशाप्रमाणे नाशिक, अमरावती विभाग तसेच औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षण विधानपरिषद मतदारसंघांमध्ये सन 2023 मध्ये होणाऱ्या दिवार्षिक निवडणुकीसाठी त्या विभागातील अनुक्रमे पदवीधर व शिक्षकांची एक नोव्हेंबर 2022 दिनांक वर नवीन मतदार यादी तयार करण्याची मोहीम ही एक ऑक्टोबर 2000 पासून सुरू करण्यात आलेली आहे.Graduate Voter Registration online
नाव नोदणी फॉर्म:
या मोहिमेच्या अंतर्गत एक ऑक्टोबर 2022 ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पतीधर मतदार नोंदणीसाठी फॉर्म नंबर 18 व शिक्षक मतदार नोंदणीसाठी फॉर्म नंबर 19 हा सुरू करण्यात आलेला आहे.
उपरोक्त दिवार्षिक निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी नाशिक, अमरावती, विभागातील पात्र पदवीधर व्यक्तींनी तसेच औरंगाबाद ,नागपूर ,कोकण विभागातील पात्र शिक्षकांनी त्या संबंधित विभागामध्ये पदवीधर शिक्षक मतदार म्हणून मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी करावी, यासाठी कृषी विभागामार्फत कृषी विभागातील विद्यापीठ व त्या अंतर्गत येणाऱ्या शाळांना याबाबतची सूचना देखील देण्यात आलेली आहे.
फॉर्म नंबर 19 आपल्याला जर डाऊनलोड करायचा असेल तो आपल्याला सी ओ ई महाराष्ट्र डॉट जीओव्ही या संकेतस्थळावरती डाऊनलोड करता येणार आहे हा फॉर्म ऑनलाइन स्वरूपात नसून ऑफलाइन स्वरूपामध्ये हा फॉर्म आपल्याला भरणे आवश्यक आहे त्यानंतर आपली मतदार नोंदणी होऊ शकते.Graduate Voter Registration online
तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर मतदार पदवीधर मतदार नोंदणी करायची असेल तर तो आपण जवळील शिक्षक यांच्याकडे जाऊन देखील याची नोंदणी करू शकता