राज्यात निवडनुकीचे बिगुल वाजले: ७७५१ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर:Gram Panchayat Election Update

Gram Panchayat Election Update:राज्यातील निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे जवळपास 7751 ग्रामपंचायतचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. तर ही निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे. सरपंचाची निवड कशी असणार आहे ,या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे निवडणूक कार्यक्रम कशा पद्धतीने आहे याबद्दल माहिती आपल्याला मिळून जाईल.Gram Panchayat Election Update

Gram Panchayat Election Update:

काही महिन्यापूर्वी 1165 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक पूर्ण झालेली आहे. यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार रिंगणामध्ये उतरले होते तर पुन्हा एकदा अंधेरी पोटनिवडणूक होताच राज्यामध्ये निवडणूक आयोगाने राज्यातील 7751 ग्रामपंचायत  सार्वधिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.Gram Panchayat Election Update

फॉर्म भरणे कधी सुरु होणार:

28 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होणार असून 18 डिसेंबरला मतदान असणार आहे व 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे . महत्त्वाचे म्हणजे 7751 ग्रामपंचायत सरपंच हे थेट जनतेतून निवडले जाणार आहेत . काही महिन्यापूर्वी 1165 ग्रामपंचायत ची निवडणूक झाली यामध्ये देखील सरपंच हा जनतेतून निवडण्यात आलेला आहे.Gram Panchayat Election Update

अर्ज दाखल करण्याची मुदत 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर असणार आहे.

अर्ज छाननी पाच डिसेंबर पर्यंत आवश्यक आहे

अर्ज मागे घेण्यासाठी दिनांक ६ डिसेंबर पर्यंत आहे

चिन्ह वाटप ७ डिसेंबर दुपारी तीन नंतर

मतदानाची तारीख 18 डिसेंबर

मतमोजणी आणि निकाल 20 डिसेंबर

निकालाची अधिसूचना 23 डिसेंबर असणार आहे

राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशानुसार 18 नोव्हेंबर नोटीस जारी होईल त्यामुळे निकाल जाहीर होईपर्यंत 7751 गावांमध्ये आचारसंहिता लागू असेल त्यामुळे या गावातील मतदारांवर प्रभाव टाकणारे कोणतेही प्रकारची कृती किंवा घोषणा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकारी  यांना आचारसंहिता वेळी करता येणार नाही.Gram Panchayat Election Update

कोणत्या जिल्ह्यामध्ये निवडणुका होणार आहेत:

अहमदनगर,अकोला,अमरावती औरंगाबाद बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया जळगाव जालना कोल्हापूर लातूर नागपूर नंदुरबार उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग ठाणे वर्धा यवतमाळ वाशिम नाशिक नांदेड या जिल्ह्यामध्ये निवडणुका पार पडणार आहेतGram Panchayat Election Update

अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top