Gramin Nidhi Vitran

 निधी वितरण पहा कशा प्रकारे?

केंद्र शासनाने 15 व्या केंद्रित वित्त आरोग्याचे शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यासाठी सन 2022- 23 च्या बंदीत निधीच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1083,49 कोटी इतका निधी मुक्त केला असल्याचे केंद्र शासनाने जाहीर केले आहे.

15 व्या केंद्रीय वित्त आयोगाचे 2022 -23 या आर्थिक वर्षाचे बंदीत निधीचा स्वरूपातील दुसऱ्या हप्त्याचे केंद्रशासनाकडून मुक्त करण्यात आलेला आहे.

👉या निधीचे वाटप कोणत्या प्रकारे केले आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Scroll to Top
Scroll to Top