ग्रामपंचायत सरपंच / सदस्य म्हणून निवडून आला आहात मग ग्रामपंचायत अधिनियम चे हे पुस्तक वाचा,सर्व कायद्याची माहिती मिळेल,Grampanchayat Adhiniyam 1958

ग्रामपंचायत अधिनियम 2022 pdf

Grampanchayat Adhiniyam 1958:महाराष्ट्र मध्ये पार पडलेल्या आताच्या निवडणुकीमध्ये जर आपण सरपंच किंवा सदस्य पदासाठी निवडून आलेला  असाल किंवा आपण जर पराभूत झाला असेल,या निवडणुकीत आपल्यावर अन्याय झाला असेल,त्यावर कायद्याने कसे काम करता येईलmaharashtra gram panchayat act, 1959 in marathi

तसेच नवीन उमेदवारांसाठी आपल्याकडे ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो, ग्रामपंचायतीचे अधिनियम काय  आहे,  याबद्दल सर्व माहिती आपल्याजवळ असणे आवश्यक आहे.

कायद्याने कशाप्रकारे काम करायचं व कायद्याने कशाप्रकारे उत्तराला सामोरे जायचं या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत, आपण लेख संपूर्ण वाचला तर कायदेशीर दृष्ट्या आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. आपल्याला परिपूर्ण ज्ञान यामध्ये आपल्याला मिळणार आहे तर हा लेख आपण संपूर्ण वाचा.

Grampanchayat Adhiniyam 1958:

आपण जर सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून जर निवडून आलेला असाल तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन 1958 नुसार आपल्याला त्याचे नियम व अटी आपल्याजवळ माहिती असणे आवश्यक आहे जर नियमांची आपल्याला माहिती असेल तर कायदेशीर दृष्ट्या सर्व बाबी आपल्या लक्षात येतील व कायद्याप्रमाणे आपण आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार अतिशय सुरळीतपणे पार पाडू शकता व आपल्या वरती बोट कोणीही करू शकणार नाही याबद्दलची खात्री या पुस्तकातून आपल्याला मिळणार आहे.

आणि जर या निवनुकीत आपल्यावर अन्याय झाला असेल,तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम आपल्या आजच्या या पुस्तकातून मिळणार आहे.घटनेची सर्व माहिती आपल्याला मिळणार असून आपल्याला वे पुस्तक व लेख वाचून न्याय मिळणार आहे.त्यासाठी या पुस्तकाची आवृत्ती आपल्याकडे असणे आवश्यक आहे.ग्रामपंचायत अधिनियम 2022 pdf

state election commission
election results
election commissioner

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958:

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कायदा 1958 नुसार याच्या वेगवेगळ्या आवृत्ती फेरबदल करून  सादर होत असतात,आता २०२३ मध्ये ४३ वी आवृत्ती सादर करण्यात आली असून आपल्याला या पुस्तकाची अचूक माहिती हवी असेल तर  फक्त ती चौधरी लॉ पब्लिकेशन येथे मिळणार असून त्याचे लेखक हे खालील प्रमाणे असणार आहे.

लेखक

  • दत्तात्रय हरी चौधरी (Bsc.LLB.Advocate)
  • अशोक दत्तात्रय चौधरी (BA,LLB,Advocate)
  • राजेश अशोक चौधरी (BSL,LLB)

 

आपल्याला जर   मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कायदा 1958 कायद्याची संपूर्ण माहिती हवी असेल तर आपण फक्त हे  पुस्तक आपण वाचू शकता,यामध्ये सर्व सर्व कलमे व नियम हे अचूक रित्या सादर करण्यात आलेले आहेत.या पुस्तकात कायद्याची सर्व माहिती सादर केलेली आहे.

हे पुस्तक जर आपल्याला हवे असेल त्याची मार्केट रक्कम १३५० अशी आहे,परंतु आपल्याला जर हि आपल्याल वेबसाईट च्या माध्यमातून खरेदी करायची असेल तर त्यावर आपल्याला

१०% सुट मिळणार आहे

म्हणजे हे पुस्तक आपल्याला फक्त १२१५ रुपयास मिळणार आहे

पुस्तक खरेदीसाठी संपर्क:

९८९०९९९६३६

९८२३२८४६४३

टीप:पुस्तक खरेदी करताना आपण आपली वेबसाईट महाराष्ट्र योजना किंवा डिजिटल अभिजित युट्यूब चैनल चा Refrance द्यावा.

 

हे देखील वाचा

सरपंच जबाबदाऱ्या व कर्त्यव्य पहा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top