ग्रामपंचायत सर्व प्रकारचे दाखले PDF स्वरुपात-Grampanchayat All Certificate


Grampanchayat All Certificate:मुंबईमहाराष्ट्रामध्ये  खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंचउपसरपंच,  व सदस्य ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार होत असतो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो.ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ती लोकसंख्या नुसार ठरविली जाते.”Grampanchayat All Certificate”

Grampanchayat All Certificate:

गावची लोकसंख्या किती आहे यावर त्या गावची सदस्य संख्या ठरवली जाते

म्हणजेच लोकसंख्या

600 ते 1500     7 ग्रामपंचायत सदस्य

1501 ते 3000     9 ग्रामपंचायत सदस्य

3001 ते 4500    11 ग्रामपंचायत सदस्य

4501 ते 6000     13 ग्रामपंचायत सदस्य

6001 ते 7500              15 ग्रामपंचायत सदस्य

7501 पेक्षा जास्त            17 ग्रामपंचायत सदस्य “Grampanchayat All Certificate”

असतात. यामधून १ सरपंच १ उपसरपंच व बाकी सदस्य राहतात.यामध्ये प्रशासकीय कर्मचारी म्हणून ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी काम पाहत असतो.

निवडणूक व कार्यकाल:

सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो.परंतु सरपंच किंवा उपसरपंच हे त्यांच्या पदाचा राजीनामा हा कधीही देऊ.शकतात राजीनाम्यानंतर त्यांचे सरपंच किंवा उपसरपंच पद संपते पण ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहत असतात.सरपंच उपसरपंच किंवा सदस्य पदासाठी वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित असते.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 50 टक्के आरक्षण हे महिलांना राखीव असते.मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण हे कायम असते”Grampanchayat All Certificate”

ग्रामपंचायत सदस्य कोण होऊ शकतो.

  • उमेदवाराचे वय २१ पूर्ण असावे
  • उमेदवाराचे मतदान यादीमध्ये नाव असावे.”Grampanchayat All Certificate”

ग्रामपंचायत उत्पन्न साधने काय असतात.

  • शासनाकडून निधी मिळतो
  • उदा.१२ वा वित्त आयोग,तेरावा वित्त आयोग,चौदावा वित्त आयोग,१५ वा वित्त आयोग अशा आयोगातून निधी मिळत असतो
  • सरासरी १५ व वित्त आयोगमधून गावाच्या लोकसंख्या नुसार निधी मिळतो निधी हा प्रत्येक माणसाला ५२० ते ५५० प्रमाणे मिळत असतो
  • म्हणजे लोकसंख्या ६००० असेल तर *५२०=म्हणजेच सरासरी ३० ते ३५ लाख निधी यामध्ये मिळत असतो
  • याव्यतिरिक्त आमदार निधी खासदार निधी,जिल्हा परिषद निधी व अन्य निधी ग्रामपंचायतीस मिळत असतात
  • ग्रामपंचायतीस स्वत चा निधी देखील असतो.उदा.गावातील पाणीपट्टी,घर पट्टी ,वीज कर इ.”Grampanchayat All Certificate”

कामे / कार्ये:

  • सांडपाण्याची व्यवस्था करणे.
  • पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
  • शिक्षण तसेच आरोग्य विषयक सोयी पुरवणे.
  • गावात रस्ते बांधणे.
  • गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे.
  • दिवाबत्तीची सोय करणे.
  • जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवणे.
  • सार्वजनिक स्वच्छता ठेवणे.”Grampanchayat All Certificate”

ग्रामपंचायत दाखले किंवा स्वयंघोषणा पत्र

ग्रामपंचायती मार्फत दिले जाणारे ऑनलाईन किंवा ऑफलाईन सर्व दाखले आता बंद करण्यात आले असून आता फक्त स्वयंघोषना पत्र उपलब्ध आहेत अशा प्रकारचा शाषण निर्णय झालेला आहे.त्यामुळे आपणास भविष्यामध्ये फक्त स्वयंघोषना पत्र देखील असेल तरी आपले शासकीय काम होऊ शकते.त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथला येणार नाही.

स्वयंघोषना पत्र

  1. रहिवाशी स्वयंघोषना पत्र पहा
  2. वयाबाबत स्वयंघोषना पत्र पहा
  3.  आपत्य स्वयंघोषना पत्र पहा
  4. लाभ न घेतल्याचे स्वयंघोषना पत्र पहा
  5. वीज जोडणी  स्वयंघोषना पत्र पहा
  6. योजनेचा लाभ न घेतलेबाबत स्वयंघोषना पत्र पहा
  7. परितक्त्या  स्वयंघोषना पत्र पहा
  8. विधवा  स्वयंघोषना पत्र पहा
  9. शौचालय स्वयंघोषना पत्र पहा
  10. हयात स्वयंघोषना पत्र पहा
  11. आठ अ उतारा
  12. विभक्त कुटुंब स्वयंघोषना पत्र पहा

अशा प्रकारे वरील स्वयंघोषना पत्र आहेत आपणास आणखी कोणते दाखले हवे असतील तर आपण आम्हास आवश्य कळवा

आणि आमचा लेख कसा वाटला व आपणास आणखी कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे याब्ब्द्ल देखील कळवा आपणास आमच्या इतर योजना ची माहिती हवी असेल आणि आपणास मोफत आमच्याशी जोडायचे असेल तर खालील ग्रुप ला व youtube चैनल ला आपण जॉईन होवू शकता अगदी मोफत त्यास आपणास कोणत्याही प्रकारचे चार्ज नाहीत.”Grampanchayat All Certificate”

हे देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top