Grampanchayat Dakhale Maharashtra
ग्रामपंचायत दाखले किंवा स्वयंघोषणा पत्र
ग्रामपंचायती मार्फत दिले जाणारे ऑनलाईन किंवा ऑफलाईन सर्व दाखले आता बंद करण्यात आले असून आता फक्त स्वयंघोषना पत्र उपलब्ध आहेत अशा प्रकारचा शाषण निर्णय झालेला आहे.त्यामुळे आपणास भविष्यामध्ये फक्त स्वयंघोषना पत्र देखील असेल तरी आपले शासकीय काम होऊ शकते.त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथला येणार नाही.
स्वयंघोषना पत्र
- रहिवाशी स्वयंघोषना पत्र पहा
- वयाबाबत स्वयंघोषना पत्र पहा
- आपत्य स्वयंघोषना पत्र पहा
- लाभ न घेतल्याचे स्वयंघोषना पत्र पहा
- वीज जोडणी स्वयंघोषना पत्र पहा
- योजनेचा लाभ न घेतलेबाबत स्वयंघोषना पत्र पहा
- परितक्त्या स्वयंघोषना पत्र पहा
- विधवा स्वयंघोषना पत्र पहा
- शौचालय स्वयंघोषना पत्र पहा
- हयात स्वयंघोषना पत्र पहा
- आठ अ उतारा
- विभक्त कुटुंब स्वयंघोषना पत्र पहा