hdfc credit card apply

hdfc credit card apply:

मित्रांनो आपल्याला जर क्रेडिट कार्ड हवे असेल तर आपल्याला वेगवेगळ्या बँकेची क्रेडिट कार्ड उपलब्ध होतील.वेगवेगळ्या बँकेचे क्रेडिट कार्ड आपण घेऊ शकता सर्वच बँकेची क्रेडिट कार्ड हे नियमानुसार सारखीच असतात. फक्त आपल्याला कोणत्या बँकेच्या क्रेडिट कार्ड साठी अप्लाय करायचे यावर त्या अवलंबून आहे सर्व बँकेच्या क्रेडिट कार्डचे नियम हे सारखेच असतात.hdfc credit card apply

आपल्याला क्रेडिट कार्डच्या माध्यमातून क्रेडिट कार्डचे बिल जनरेट होण्याची कार्यपद्धती  16 जून  तारखेपासून १५  जुलै पर्यंत जर आपण खरेदी केली तर आपल्याला बिल हे ५ ऑगस्ट ला भरावे लागेल  अशी बिल भरण्याची प्रक्रिया असते.या कालावधीमध्ये आपल्याला बिल भरावे लागतेhdfc credit card apply

 

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

बँक पासबुक

पॅन कार्ड

इन्कम टॅक्स रिटर्न धारक असाल तर इन्कम टॅक्स रिटर्न

व जर यापूर्वी आपल्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर त्या क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट

एवढी कागदपत्र आवश्यक आहेत

hdfc credit card apply

अर्ज करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा

येथे क्लिक करून अर्ज करा

 

आपला WHATS APP ग्रुप जॉईन करा

 

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top