Home loan

𝙷𝚘𝚖𝚎 𝚕𝚘𝚊𝚗 :

गृह कर्जावर व्याज किती? व परतफेड करण्यासाठी ची मुदत किती याविषयी पाहूयात.

शेतकरी बंधूंनो, या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये घर अथवा फार्महाउस बांधायचे आहे, किंवा सध्या असलेल्या घराची दुरुस्ती करायची असल्यास त्यांना या गृह कर्जाचा लाभ मिळेल. नवीन घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना 8.05% व्याजदराने 1 लाख ते 50 लाख पर्यंत कर्ज मिळू तसेच. तसेच कर्ज फेडण्यासाठी  15 वर्षापर्यंत मुद्दत दिली जाणार आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ :

• ज्या शेतकऱ्यांचे खाते बँक ऑफ इंडिया मध्ये आहे, अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

• बँक ऑफ इंडिया मध्ये  kcc  खाते असलेले कृषी कार्यात गुंतलेले शेतकरी, त्यांना या योजनेअंतर्गत या कर्जाचा लाभ मिळू शकतो.

• शेतकरी बंधूंनो या योजनेअंतर्गत (IT Return)  देण्याचे देखील आवश्यकता नाही.

आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अर्ज कोठे करायचे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top