आपल्या आधार वर किती सीम कार्ड घेलते आहेत ते पहा :how many sim card on my aadhar card

how many sim card on my aadhar card: नमस्कार मित्रांनो, आजकाल आधार कार्ड आणि सीम कार्ड (sim card) हे जवळपास सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत, सध्या कुठल्याही शासकीय किंवा खाजगी कामासाठी आधार कार्डची गरज हि आपल्याला नेहमीच पडत असते. त्यामुळे आपण अनेक ठिकाणी आपल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडत असतो तसेच काही ठिकाणी आपल्या आधार कार्ड चे तपशील जसे कि नाव, नंबर, जन्मतारीख अशा गोष्टी आपण देत असतो.

how many sim card on my aadhar card

त्यानुसारच आपण सीम कार्ड  घेत असताना सुद्धा आपल्या आधार कार्डचे तपशील देत असतो परंतु तुम्हाला माहित आहे का कि आपण जे आधार कार्ड चे तपशील दिले आहेत त्याचा गैरवापर होऊ शकतो, आणि आपल्या आधार कार्ड वर कोणीतरी दुसरेच एखादे नवीन सीम कार्ड (how many sim card on my aadhar card) घेऊ शकतो?

तुमच्या नावावर किती सीम कार्ड आहेत हे पाहण्यासाठी

👇👇👇👇👇

येथे क्लिक करा   

 

जर अशा प्रकारे आपल्याला माहित नसताना आपल्या नावावर कोणी सीम कार्ड गुपचूप वापरत असेल तर भविष्यात आपल्याला त्याचे काही वाईट परिणाम सुद्धा भोगावे लागू शकतात, त्यामुळे आपण वेळीच सावध होणे गरजेचे आहे, आणि आपल्या नावावर किती सीम कार्ड हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे how many sim card on my aadhar card

आणि हीच अडचण लक्षात घेऊन शासनाने एक पोर्टल तयार केले आहे ज्यावर जाऊन तुम्ही तुमच्या आधार कार्ड वर किती सीम कार्ड चालू आहेत हे पाहू शकता तसेच कुठलाही अनोळखी नंबर दिसत असेल तर तो बंद देखील करू शकता. त्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा

 

आधार हे खूप महत्वाचे दस्त आहे आणि आपण ते आपल्या बँक खात्याला सुद्धा जोडलेले असते तसेच इतरही महत्वाच्या व्यवहारांमध्ये आपण आधार चा वापर करत असतो, त्यामुळे आपले आधार ईतर कुणी वापरण्यापासून रोखणे खूप महत्वाचे आहे

आपल्या ग्रुप ला जॉईन व्हा

👇👇👇👇👇

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top