दहावी-बारावीसाठी १७ नंबरचा अर्ज भरण्याची सुविधा चालू- HSC SSC 17 Number Admission form 2022

HSC SSC 17 Number Admission form 2022: राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या  मार्च एप्रिल-मे २०२३च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाइन अर्ज सुरु झाले आहेत.त्यानुसार विद्यार्थ्यांना शाळांमार्फत शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.

HSC SSC 17 Number Admission form 2022:

राज्य मंडळामार्फत दहावी-बारावीसाठी १७ नंबरचा अर्ज द्वारे घेण्यात येणाऱ्या   मार्च एप्रिल-मे २०२३च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाइन अर्ज सुरु झाले आहेत.१७ नंबरचा अर्ज ऑनलाइन स्वरुपात भरता येईल.माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मदत करण्याची सूचना मंडळाने दिली आहे.29 जुलैपासून भरण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट पर्यंत ठेवण्यात आहे. राज्यात दहावी-बारावी बोर्डाचे निकाल (10th 12th Maharashtra Board Results) दोन महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आले. तर बोर्ड परिक्षा देण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना विद्यार्थ्यांना 17 क्रमांकाचा फॉर्म भरण्यासाठी येत्या 29 जुलैपासून चालू झालेला आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन स्वरुपात भरू शकता.(HSC SSC 17 Number Admission From 2022)

अर्ज कसा करावा ?

सर्व प्रथम दहावी साठी अर्ज करताना form17.mh-ssc.ac.in या बेबसाईट वर जाऊन एप्लीकेशन फॉर्म वरती क्लिक करून त्यानंतर आपली पर्सनल माहिती पत्ता त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल जन्माची माहिती यापूर्वी ज्या ठिकाणी शाळा झाली आहे त्या शाळेची माहिती अपंग आहात/नाहीत याची माहिती, शाळा सोडल्याची तारीख,दहावीला कोणत्या वर्षांमध्ये होता, आपण कोणत्या शाळेसाठी अर्ज करत आहात, शाळा सोडल्याचा ओरिजनल दाखला फोटो हे सर्व कागदपत्र आपल्याला त्या ठिकाणी जोडायचे आहेत.(HSC SSC 17 Number Admission From 2022)

बारावी साठी अर्ज करताना form17.mh-hsc.ac.in या बेबसाईट वर जाऊन एप्लीकेशन फॉर्म वरती क्लिक करून त्यानंतर आपली पर्सनल माहितीपत्ता त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल जन्माची माहिती  दहावी चि माहिती , यापूर्वी अकरावी केले आहे का हि माहिती, दहावी मार्कलिस्त,शाळा सोडल्याची तारीख,दहावीला कोणत्या वर्षांमध्ये होता, आपण कोणत्या कॉलेज ला अर्ज करत आहात, शाळा सोडल्याचा ओरिजनल दाखला ,फोटो हे सर्व कागदपत्र

आवश्यक कागदपत्रे:

(HSC SSC 17 Number Admission From 2022)

 • शाळा सोडल्याचा दाखला
 • आधारकार्ड
 • पासपोर्ट फोटो
 • बारावी साठी अर्ज करत असल्यास १० वी मार्कलिस्ट
 • मोबाईल व इमेल
 • अपंग असल्यास प्रमाणपत्र

 

अर्ज करताना घ्यावयाची काळजी:

 • खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (FORM 17) ऑनलाइन पद्धतीने शुल्क जमा केल्यावर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. ती पोचपावती स्वतः जवळ जतन करून ठेवण्यात यावी.
 • फॉर्म भरताना सर्व माहिती बरोबर आहे कि नाही त्याची खात्री करावी.
 • एकदा नावनोंदणी अर्ज सादर केल्या नंतर कोणत्याही कारणास्तव नावनोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही . नावनोंदणी अर्जात दूरस्ती करायची असल्यास विद्यार्थ्यास पुनःश्च अर्ज सादर करून नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची विद्यार्थ्याने नोंद घ्यावी.त्यामुळे आपण काळजी घेणे गरजेचे आहे
 • Payment success झाल्यावर व तांत्रिक कारणास्तव पोचपावती न भेटल्यास पुन्हा payment करू नये,केलेल्या payment ची पावती २४ तासात वेबसाईट वर  उपलब्ध होईल.(HSC SSC 17 Number Admission From 2022)

सर्व प्रोसेस झाल्यावर काय करावे:

फोर्म हा ऑनलाईन भरल्यानंतर सदर फोर्म च्या २ प्रति काढून ठेवायच्या आहेत.त्यानंतर आपण जे कॉलेज किंवा शाळा निवडली असेल तेथे जाऊन आपल्याल तो फोर्म व त्याबरोबर आपली कागदपत्रे आधार कार्ड,शाळा सोडल्याचा दाखला,मार्कलिस्ट,फोटो व इतर कागपत्रे सदर करायची आहेत.त्यानंर आपली कागदपत्रे शाळा किंवा कॉलेज मार्फत वेरीफीकेशन होईल व आपला प्रवेश निश्चित होईल.तर अशा प्रकार आपल्याला कार्यवाही करणे आवश्यक आहे.(HSC SSC 17 Number Admission From 2022)

शुल्क भरण्याची पद्धत – ऑनलाइन

दहावीसाठी ऑनलाईन अर्ज करा:Apply Online

बारावी साठी ऑनलाईन अर्ज करा:Apply Online

फोर्म कसा भरावा व्हिडीओ पहा

संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक – ०२०-२५७०५२०७, २५७०५२०८, २५७०५२७१

 • (HSC SSC 17 Number Admission From 2022)

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

या योजना देखील बघा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top