indane gas price today

indane gas price today

गैस दरात आज २०९ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे,परंतु हि वाढ फक्त व्यवसायिक गैस मध्ये करण्यात आली आहे.म्हणजे घरगुती गैस मध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.सरासरी घरगुती गैस हा ९१२ रु पर्यंत मिळणार आहे.

Scroll to Top
Scroll to Top