bharat gas subsidy

indane gas subsidy check

वर्षाला किती टाक्या खरेदी केल्याच्या नंतर मिळणार अनुदान ते पहा

भारत सरकारच्या वतीने सर्व गॅस धारकांना अनुदान निश्चित करण्यात आलेला आहे व हे गॅस अनुदान आपल्याला घरगुती गॅस धारकांनाच मिळणार आहे व आपल्याला वार्षिक 12 टाक्या खरेदी करण्यासाठी अनुदान मिळणार आहे बारा टाकेन व्यतिरिक्त आपण एक्स्ट्रा टाक्या खरेदी करू शकत नाही व त्यासाठी आपल्याला अनुदान मिळू शकत नाही वार्षिक 12 टाक्या आपण खरेदी करू शकता

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top