India Meteorological Department Recruitment 2022:नमस्कार मित्रांनो आपण आजच्या या लेखांमध्ये India Meteorological Department Recruitment 2022 भरती बद्दल सर्व माहिती पाहणार आहोत.याचा अर्ज कोठे करायचा याची जाहिरात याची सविस्तर माहिती पाहणार आहोत सदर भरती कशा स्वरूपामध्ये आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत
मित्रांनो India Meteorological Department Recruitment 2022 ही भरतीसाठी फॉर्म कशा पद्धतीने भरावे लागणार आहे याच्याबद्दलची माहिती आपण पाहूया चला तर मित्रांनो हा लेख सुरू करूया
India Meteorological Department Recruitment 2022:
ESSO-INCOIS ची स्थापना सन 1999 मध्ये पृथ्वी विज्ञान मंत्रालय (MoES) अंतर्गत स्वायत्त संस्था म्हणून करण्यात आली आणि ती पृथ्वी प्रणाली विज्ञान संघटना (ESSO) चे एक युनिट आहे. ESSO- INCOIS हे शाश्वत महासागर निरीक्षणे आणि पद्धतशीर आणि केंद्रित संशोधनाद्वारे निरंतर सुधारणांद्वारे समाज, उद्योग, सरकारी संस्था आणि वैज्ञानिक समुदायाला शक्य तितकी सर्वोत्तम सागरी माहिती आणि सल्लागार सेवा प्रदान करण्यासाठी आवश्यकच आहे.
- ESSO-INCOIS ची प्रमुख आंतरराष्ट्रीय उपस्थिती आहे,
- UNESCO च्या IOC मधील भारतीय शिष्टमंडळाचा स्थायी सदस्य आणि इंडियन ओशन ग्लोबल ओशन ऑब्झर्व्हिंग सिस्टम (IOGOOS) आणि भागीदारी फॉर ऑब्झर्व्हिंग द ओशन (POGO) चे संस्थापक सदस्य असून ते सक्रियपणे कार्यरत आहे.
- यामध्ये क्षमता वाढवणे आणि विद्यार्थी आणि संशोधकांची आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण. ESSO-INCOIS मध्ये IOGOOS सचिवालय आणि सस्टेन्ड इंडियन ओशन बायोकेमिस्ट्री अँड इकोसिस्टम रिसर्च (SIBER) इंटरनॅशनल प्रोग्राम ऑफिस हे आहे.
- याबरोबर आफ्रिका आणि आशिया (RIMES) साठी प्रादेशिक एकात्मिक बहु-धोका पूर्व चेतावणी प्रणालीद्वारे, ESSO-INCOIS सदस्य देशांना महासागर माहिती आणि अंदाज प्रदान करते.
- ESSO-INCOIS हे ग्लोबल ओशन डेटा अॅसिमिलेशन एक्सपेरिमेंट (GODAE) OceanView Science Team (GOVST) आणि Patrons Group चे सदस्य देखील आहे.
- आणि अशा ठिकाणी आपल्याला काम करण्याची संधी उपलब्ध आहे.
- विद्यार्थी मित्रांनो आपण अशा संधीचे सोने करणे आवश्यक आहे त्यासाठी हा फॉर्म भरून आपण आपली कला व ज्ञान या ठिकाणी सादर करून आपले अस्तिव प्राप्त करू शकता त्यासाठी हा फॉर्म आवश्य भरावा आणि जर काही अडचण असले तर आपण आम्हास संपर्क करू शकता.
India Meteorological Department Recruitment 2022:
जाहिरात क्र.
01/2022
एकूण पद संख्या: 165
उपलब्ध पद व त्याची माहिती:
1 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-III | 15 |
2 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-II | 22 |
3 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-I | 26 |
4 | रिसर्च असोसिएट | 34 |
5 | सिनियर रिसर्च फेलो (SRF)/ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) | 68 |
पदासाठी आवश्यक शिक्षण/शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 60% गुणांसह M.Sc/B.E/B.Tech (ii) 07 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 60% गुणांसह M.Sc/B.E/B.Tech (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3: 60% गुणांसह M.Sc/B.E/B.Tech
- पद क्र.4: Ph.D. / M.S. किंवा समतुल्य असावे
- पद क्र.5: (i) पदव्युत्तर पदवी (कृषी हवामानशास्त्र/कृषी भौतिकशास्त्र/कृषी सांख्यिकी/ हवामानशास्त्र/जलविज्ञान/जलसंपत्ती/भौतिकशास्त्र/ गणित / हवामानशास्त्र /वायुमंडलीय विज्ञान / वायुमंडलीय भौतिकशास्त्र / हवामानशास्त्र / रिमोट सेन्सिंग आणि GIS / कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन /कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) (ii) NET (iii) SRF- 02 वर्षे अनुभव आवश्यक
फॉर्म विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
केंद्र सरकार नोकरी माहिती पहा
वय किती असावे:
१८ ते ४५ पर्यंत असावे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत देश आहे.(भारतामध्ये कोठेही)
फॉर्म भरण्याची फी:फी नाही
पगार किती असेल: Above 1 lac
फॉर्म भरण्याची शेवट तारीख: 9 oct 2022
फॉर्म भरण्याचे स्वरूप:ऑनलाईन असणार आहे.
फॉर्म भरणे कधी चालू होईल: चालू आहे
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा/Apply Online
देखील वाचा:
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.
निष्कर्ष :
मित्रांनो आज आपण या लेखा मध्ये India Meteorological Department Recruitment 2022मध्ये विवीध जागांसाठी निघलेल्या मेगा भरती बद्दल माहिती घेतली तर आपल्याला हा India Meteorological Department Recruitment 2022 हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजणाची माहिती हवी असेल ते देखील कमेन्ट करून कळवा . धन्यवाद
आपण ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता