indian farmer
शेतकरी पिके नुकसानीसाठी एकूण 9802 लाख इतका निधी राज्य शासनाने मंजूर केलेला आहे. या निधीप्रमाणे आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम आहे ती आपल्याला मिळणार आहे यासाठी आपण तलाठी भाऊसाहेब यांच्याकडे पंचनामा केलेला असावा त्यानंतर याची यादी तहसील कार्यालयाच्या मार्फत तलाठी कार्यालय मार्फत आपल्यापर्यंत सादर होईल व सदर कालावधीमध्ये जर आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल तर आपल्याला यासाठी मदत मिळणार आहे अधिक माहितीसाठी आपण तलाठी भाऊसाहेब यांच्याशी संपर्क साधावाindian farmer