भारतीय नौदल सेवा,संरक्षण मंत्रालय,भारत सरकार अग्निपथ योजना २०२२
साठी २८०० पंदासाठी भरती
भारतीय नौदलात अग्निपथ योजनेसाठी 2800 जागांची मेगा भरती
जागा:२८००
पदाचे नाव:अग्निवीर
शैक्षणिक पात्रता:
गणित, भौतिकशास्त्र गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)
शारीरिक पात्रता
उंची
पुरुष १५७ सेमी
स्री 152 सेमी
वय: जन्म 01 नोव्हेंबर 1999 ते 31 एप्रिल 2005 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: फी नाही.
ऑनलाईन फोर्म भरण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट:पहा
जाहिरात:पहा
Online अर्ज:Apply Online
Whats App Group Join:Clik
Youtube Link: Clik