Indian Navy Recruitment 2022:भारतीय नौदल १७ व्या शतकातील मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना “भारतीय नौदलाचे जनक” मानले जाते.कारण कि त्यांची युद्ध कला एवढी भयानक होती कि त्याची कला आजवर कोणीही आत्मसात करू शकले नाही व त्यांच्या उध्द कलेचा आधार घेत संपूर्ण जगभरात त्यांचा आदर्श घेऊन उध्द नीती शिकली व शिकवली जाते.
Indian Navy Recruitment 2022:
भारतीय नौदल हे संपूर्ण जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ पेक्षा जास्त युद्धनौकांच्या तोफा आहे. नौदलाच्या हवाई विभागात/शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. २०० पेक्षा जास्त मरीन कमांडों नौदलात आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट, डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.“Indian Navy Recruitment 2022″
भारतीय नौदल इतिहास :१९५३मध्ये हवेत मारा करणारी शस्त्रे आणि १९६७ मध्ये पाणबुडय़ा ताफ्यात समाविष्ट झाल्या आहेत.
युद्धनौका बांधणीचा प्रकल्प देशातच हवी या अनुषंगाने [गोदी] मध्ये १९६६ वर्षी लढाऊ जहाजाच्या बांधणीचे काम सुरू झाले. या माध्यमातून आजतागायत ८० पेक्षा जास्त युद्धनौकांची बांधणी करण्यात आली आहे. त्यात टेहळणी जहाजांपासून विनाशिकेपर्यंत आणि लढाऊ जहाजे, पाणबुडी यांच्यासह युद्धनौकांचाही समावेश आहे.
भारतीय नौदल ताकद:
भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत ही सामील करण्यात आली आहे. अण्वस्त्र आव्हानाला सामोरे जाण्याची क्षमता असलेल्या या आयएनएस अरिहंतची निर्मिती कलपक्कम येथील ‘इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲंटोमिक रिसर्च’ येथे ‘भारतीय नौदल’ आणि ‘संरक्षण संशाधक आणि विकास ऑर्गनायझेशन’ने एकत्रित प्रयत्नांतूनसुरु करण्यात आली आहे“Indian Navy Recruitment 2022″
तर अशा या भारतीय नौदलात काम करण्याची आपल्याला संधी भारत सरकार तर्फे करण्यात आलेली आहे.
आपण जास्तीत जास्त उमेदवार यांनी यामध्ये सहभागी व्हावे अशा प्रकारचे आवाहन करण्यात येत आहे.
Indian Navy Recruitment संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे:
एकूण जागा:३६ जागा
पदाचे नाव:Cadet Entry Scheme
एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच | 31 |
एज्युकेशन ब्रांच | 05 |
शिक्षण अट:
- पद क्रमाक १ साठी : १२ वी सायन्स ने उत्तीर्ण असावा व (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण)
- पद क्रमाक २ साठी : १२ वी सायन्स ने उत्तीर्ण असावा व (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी:
- 50% गुण) व JEE (Main)-2022 असावा
वयाची अट:उमेदवाराचे वय जन्म 02 जुलै 2003 ते 01 जानेवारी 2006 च्या दरम्यान असावे
( याव्यतिरिक्त उमेदवार अर्ज करू शकणार नाहीत)
नोकरी ठिकाण: भारत सरकारच्या नियमावलीनुसार आपणास भारत देशात कोठेही नोकरी मिळू
शकते.म्हणजेच ठिकाण हे संपूर्ण भारत देश असेल.“Indian Navy Recruitment 2022″
फॉर्म भरण्यासाठी फी : हा फॉर्म भरण्यासाठी कोणतीही फी नाही
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 ऑगस्ट 2022
सदर अर्ज हे १८ ऑगस्ट पासून चालू होणार असून ते २८ ऑगस्ट पर्यंत सुरु असणार आहेत याची उमेदवारयांनी नोंद घेणे आवश्यक आहे.“Indian Navy Recruitment 2022″
Indian Navy Recruitment 2022 फॉर्म भरणे संदर्भात सूचना:
- तुमचा ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा
- तुमचा अर्ज पुढील छाननीच्या अधीन आहे. कोणत्याही वेळी अपात्र/अवैध आढळल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो
- ऑनलाइन अर्ज बंद केल्यानंतर, अपलोड केलेल्या दस्तऐवजांमध्ये दुरुस्तीसाठी कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही.
- निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर कोणतीही घोषणा चुकीची आढळल्यास तुमची उमेदवारी रद्द केली जाईल
- अंमली पदार्थांचा वापर/ बाळगण्यास बंदी आहे. उमेदवाराची SSB निवड/वैद्यकीय/प्रशिक्षण आणि त्यानंतर सेवेदरम्यान शरीरात औषधांच्या उपस्थितीसाठी चाचणी केली जाऊ शकते. उमेदवार असल्याचे आढळल्यासनिवड/वैद्यकीय/प्रशिक्षण/सेवा करिअरच्या कोणत्याही वेळी अंमली पदार्थ वापरणे/ ताब्यात घेतल्यास, उमेदवाराला भारतीय नौदलात सामील होण्यापासून वंचित केले जाईल किंवा आधीच सामील झाल्यास सेवेतून काढून टाकले जाईल
नोकरी च्या शोधात असणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनींनो आज आपण इंडिअन नेव्ही मध्ये नोकरीची संधी उपलब्ध कशी आहे हे पहिले याविषयी आपणास काही मदत लागली तर आपण आम्हास संपर्क करू शकता आणि आपल्या आडचणी आपण सोडवू शकता किंवा खालील व्हिदिओ च्या माध्यमातून आपण आम्हास जोडले जाऊ शकता.
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.