Indian Oil Recruitment 2022 – इंडियन ऑइल मध्ये विविध जागांसाठी भरती

Indian Oil Recruitment 2022

Indian Oil Recruitment 2022:नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण Indian Oil Recruitment 2022 मध्ये नोकरी भरती आयोजित केली आहे.ती कशी आहे त्यामध्ये कशे सहभागी व्हायचे ,शिक्षण पात्रता व पगार किती आहे कसा फॉर्म भरायचा याची सर्व माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत मित्रांनो हि माहिती संपूर्ण वाचा.चला तर हा लेख सुरु करूया.

Indian Oil Recruitment 2022:

सर्वप्रथम आपण इंडियन ओईल बद्दल जाऊन घेऊया.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेली इंडियन ऑइल महसूलानुसार देशातील सर्वात मोठी तर जगातील ८८वी मोठी कंपनी आहे. भारतामध्ये पुरवली जाणारी ४९ टक्के खनिज तेल उत्पादने इंडियन ऑइल व तिच्या पाल्य कंपन्यांतर्फे बनवण्यात येतात.

मे 2018  मध्ये ₹21,346 कोटींच्या विक्रमी नफ्यासह सलग दुसऱ्या वर्षी भारतातील सर्वात फायदेशीर सरकारी कॉर्पोरेशन बनले.सन 2020 मध्ये, कंपनीने रशियन तेल कंपनी Rosneft सोबत 140,000 बॅरल क्रूड प्रतिदिन 2020 मध्ये खरेदी करण्याचा करार केला. एप्रिल 2020 पर्यंत, इंडियन ऑइल तेलंगणातील तिच्या सर्व रिटेल आउटलेटमध्ये BS-VI (भारत स्टेज VI) इंधन लाँच करण्यासाठी आणि जागतिक दर्जाचे उत्सर्जन मानदंड स्वीकारण्याच्या पूर्ण तयारीत होते.जानेवारी 2021 मध्ये, 26 जानेवारी 2021 पर्यंत दररोज 410,000 बॅरल तेलाची विक्री नोंदवण्यात आली होती. डेलेक, कतार एनर्जी, सौदी अरामको हे अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी आणि नॅशनल इराणी ऑइल कंपनी यांच्याबरोबरचे सर्वात मोठे व्यावसायिक भागीदार आहेत. मार्च २०२२ मध्ये, अपोलो हॉस्पिटल्सने इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची जागा निफ्टी ५० बेंचमार्क इंडेक्समध्ये घेतली

सध्या भारतभर इंडियन ऑइलचे २०,५७५ पेट्रोल पंप तर lpg  सिलेंडर पुरवणारे ५,९३४ वितरक आहेत.

आणि अशा या ठिकाणी Indian Oil Recruitment 2022 साठी मेगा भरती आयोजित केली आहे.आपले शिक्षण दहावी पासून पदवीधर पर्यंत असेल तर आपण यामध्ये सहभागी होऊ शकता.अतिशय चागले मानधन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे.त्यासाठी आपण जास्तीत जास्त उमेदवार यांनी यासाठी फॉर्म भरावा

यामध्ये जर आपल्याला काही अडचणी असतील तर आपण आम्हास विचारू शकता

तर मग हा लेख आपण चालू करूया.

 

Indian Oil Recruitment 2022:

जाहिरात क्र.

PL/HR/ESTB/RECT-2022

एकूण पद संख्या: 56

उपलब्ध  पद व त्याची माहिती:

अ.क्र. पद संख्या
1 इंजिनिअरिंग असिस्टंट 26
2 टेक्निकल अटेंडंट 30

पदासाठी आवश्यक शिक्षण/शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 50% गुणांसह मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST: उत्तीर्ण श्रेणी]
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI {इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ मशीनिस्ट/ मशीनिस्ट (ग्राइंडर)/ मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम/ टर्नर/ वायरमन/ ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)/ मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स & IT/ मेकॅनिक (रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनर)/ मेकॅनिक (डिझेल)}

वय किती असावे:

18 ते 26 वर्षे

SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत देश आहे.(भारतामध्ये कोठेही)

फॉर्म भरण्याची फी:General/OBC: ₹100/-

SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

पगार किती असेल: 25 k to 1.05 lac

फॉर्म भरण्याची शेवट तारीख: 10 oct 2022.

फॉर्म भरण्याचे स्वरूप:ऑनलाईन असणार आहे.

फॉर्म भरणे कधी चालू होईल: ६ सप्टेंबर २०२२

Website/वेबसाईट पाहा:

Adevertisement/जहिरात पाहा:

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा/Apply Online

फॉर्म भरण्यासंदर्भात सूचना:

देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

निष्कर्ष  :

मित्रांनो आज आपण  या लेखा मध्ये Indian Oil Recruitment 2022मध्ये  विवीध  जागांसाठी निघलेल्या मेगा भरती बद्दल माहिती घेतली  तर आपल्याला हा Indian Oil Recruitment 2022 हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजणाची माहिती हवी असेल ते देखील कमेन्ट करून कळवा . धन्यवाद

आपण ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता

अशा ठिकाणी नोकरी ची संधी उपलब्ध आहे.यामध्ये आपण सहभागी होऊन हा फॉर्म भरू शकता फॉर्म भरताना काही अडचणी आल्या तर वरील नंबर शी संपर्क साधू शकता.

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top