innova crysta top model price

innova crysta top model price

टोयाटोची इनोव्हा जर आपल्याला खरेदी करायची असेल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारत देशातील सर्व टोयाटोच्या शोरूम मध्ये आपण ही कार खरेदी करू शकता. ही कार जर आपल्याला खरेदी करायचं असेल तर या कार मध्ये आपल्याला 23.5 च ऍव्हरेज आहे ते आपल्याला मिळणार आहे कारण की ही कार हायब्रीड कार असणार आहे याच्यामध्ये बॅटरी प्लस पेट्रोल असे अशा स्वरूपामध्ये ही कार असून यामध्ये आपली गाडी स्पीड ४० पेक्षा कमी वेगाने जर धावली तर ती बॅटरी वरती चालणार आहे व 40 पेक्षा जास्त स्पीडने आपली गाडी धावली तर ती पेट्रोल वरती चालणार आहे एकंदरीत याचं जे ऍव्हरेज आपल्याला 23.5 अशा स्वरूपामध्ये कंपनीच्या मार्फत मिळेल अशा प्रकारची माहिती सादर करण्यात आलेली आहे.

Toyota Innova HyCross ची किंमत 18.30 लाखांपासून सुरू होते आणि 28.97 लाखांपर्यंत जाते. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. हे सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन (SHEV) आहे. सेल्फ-चार्जिंग हायब्रिड व्हेरिएंट  ZX(O), ZX आणि VX या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. VX व्हेरिएंट 7-सीटर आणि 8-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये विकली जाणार आहे. पेट्रोल व्हर्जन दोन ट्रिममध्ये उपलब्ध असेल – G आणि GX, दोन्ही व्हर्जन 7-सीटर आणि 8-सीटर ट्रिममध्ये उपलब्ध आहेत.

इनोव्हा हायक्रॉस टोयोटा न्यू ग्लोबल आर्किटेक्चर (TNGA) प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. इनोव्हा क्रिस्टा ही ladder-फ्रेम चेसिसवर आधारित होती. जी फॉर्च्युनर एसयूव्ही (ladder) आणि हिलक्स पिक-अप ट्रकला देखील पॉवर देते. TNGA प्लॅटफॉर्म एक मोनोकोक चेसिस आहे. ज्याने इनोव्हा हायक्रॉसची ड्रायव्हिंग डायनॅमिक्स आणि राइड गुणवत्ता सुधारली आहे.

Toyota Innova HyCross MPV Launched in India: फीचर्स

नवीन इनोव्हा हायक्रॉसमध्ये हवेशीर फ्रंट सीट भारतातील उन्हाळ्यातील उष्णतेची काळजी घेते. यात JBL प्रीमियम 9 स्पीकर सिस्टमसह 25.65 सेमी (10.1-इंच) कनेक्ट केलेला डिस्प्ले ऑडिओ, दुसऱ्या रांगेसाठी सेगमेंट-फर्स्ट पॉवर्ड ऑटोमन सीट्स आणि मल्टी-झोन A/C सारखे फीचर्स यात मिळतात.

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top