आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत मिळणार ५०००० हजार अनुदान:आपण फॉर्म भरला नसेल तर आवश्य भरा: Inter caste marriage documents

Inter caste marriage documents:नमस्कार मित्रांनो आपण जर आपला विवाह हा आंतरजातीय केला असेल तर ते कौतुकास्पद आहे, व त्यासाठी आपणाला inter caste marriage scheme च्या माध्यमातून शासनाकडून निधी दिला जाणार आहे तर यामध्ये कसे सहभागी व्हायचे याबद्दल सर्व माहिती व फॉर्म आपण आज पाहणार आहोत तर चला मग लेख सुरु करूया.

Inter caste marriage documents:

मित्रांनो आंतरजातीय विवाह योजनेच्या अंतर्गत आपणाला अर्थसहाय्य मिळणार आहे त्यासाठी आपल्याला काही प्रक्रिया आहेत या सर्व प्रक्रिया आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपणाला या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कोणत्या कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे याबद्दलची माहिती आपण पाहूया.

Inter caste marriage documents:

  1. वधू व वर आधार कार्ड
  2. वधू व वर यांचे एकत्रित बँक पासबुक
  3. वधू व वर यांचे फोटो
  4. वधू व वर यांचा पत्त्याचा पुरावा
  5. वधू व वर यांचा जन्माचा पुरावा
  6. लग्नासाठी उपस्थित असणारे तीन साक्षीदार त्यांचे फोटो व आधार कार्ड
  7. लग्नाचा फोटो
  8. वयाचा पुरावा(शाळा सोडल्याचा दाखला)
  9.  इत्यादी

inter caste marriage scheme:

आपला जर आंतरजातीय विवाह झाला असेल तर आपल्याला विवाह फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. या विवाह फॉर्ममध्ये आपल्याला वराची संपूर्ण माहिती उदाहरणार्थ, वराचे नाव, वराची जात, शिक्षण, उद्योग, आपण मूळ कोणत्या ठिकाणी राहतो, त्याबद्दलची माहिती ही संपूर्ण माहिती, वर आणि वधू या दोघांचे देखील लागणार आहे, याव्यतिरिक्त इतर माहिती जसं की विवाह कधी झालेला आहे, विवाह स्थळ, विवाह करण्याचा प्रकार, यापूर्वी वर चा विवाह झालेला आहे काय किंवा लग्नापूर्वी मुलीचा विवाह झालेला आहे ,म्हणजेच विधवा किंवा विधुर आहे काय, या योजनेसाठी आपण अर्थसहाय्य मागणी केलेली आहे का, जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्याकडे अर्ज केलेला आहे का,जर केला असेल तर त्याबद्दलची माहिती आपल्याला देण आवश्यक आहे,inter caste marriage scheme

याव्यतिरिक्त वधू आणि वर या दोघांचे बँक खाते त्या खात्याचा तपशील आपल्याला देणे आवश्यक आहे, व याव्यतिरिक्त त्यांनी स्टॅम्प पेपर वरती माहिती   देणे आवश्यक आहे, एकंदरीत अशा प्रकारची माहिती आपल्याला सादर करणे आवश्यक आहेinter caste marriage scheme

 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आंतरजातीय विवाह केल्याच्या नंतर किती अनुदान मिळेल

आंतरजातीय विवाह जर केला तर आपल्याला पन्नास हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळणार आहे व ही रक्कम भविष्यामध्ये एक लाख ते २.५ लाख  करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहेinter caste marriage 2.5 lakhs how to apply

फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा:

आपण जर pan card club मध्ये पैसे गुताविले असतील तर ते पुन्हा मिळविण्यासाठी आपण पुढील माहिती पाहू शकता.

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channe

अधिक माहितीसाठी whats App ग्रुप जॉईन करा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top