Intercast marriage form submition information

मित्रांनो या योजनेअंतर्गत आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आपण आपण ज्या  जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यामधील “जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद पुणे किंवा इतर” यांच्याकडे आपल्याला अर्ज करायचा आहे मग आपण कोणत्याही जिल्ह्यामध्ये  राहत असाल

तर त्या जिल्ह्यामधील समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे अधिक माहितीसाठी आपण पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी देखील आपण माहिती घेऊ शकता

 

Scroll to Top
Scroll to Top