Investment

या पद्धतीने गुंतवणूक करावी:-

तुम्हाला शक्यतो म्युचल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना दोन किंवा तीन स्कीम अशा शोधाव्यात ज्यामुळे आपल्याला संपूर्ण मार्केट संपूर्ण मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येईल. व त्या मोजक्या स्कीम मुळे तुमचा पोर्टफोलिओ देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयार करण्यास मदत करेल. आणि तुम्ही म्युचल फंड्स मध्ये पैसे असल्यामुळे तुम्हाला त्या पोर्टफोलिओकडे लक्ष देताना देखील अडचण जाणवणार नाही.

गुंतवणूक करण्याची योग्य ओळख:-

जर अनेक वेळा शेअर मार्केट उसळी मारत असते. तेव्हा इन्वेस्टर मोठ्या प्रमाणात आपली इन्व्हेस्टमेंट विकून टाकतात.पण त्यामुळे प्रत्येकाला फायदा होईलच असे नसते. खूप कमी प्रमाणात या युक्ती मधून पैसा कमावता येतो. त्यामुळे असा विचार आपण चुकूनही करू नये.

त्याएवजी आपले पैसे SPI मध्ये गुंतवल्यामुळे तुमच्या पैशाची योग्य किंमत तुम्हाला मिळण्यात मदत होते आणि तुम्हाला योग्य फायदा तर कमवता येतोच त्याबरोबर तुम्हाला शिस्तबद्ध इन्व्हेस्टमेंट करण्याची देखील सवय लागते.

अशाच प्रकारे आपण आपल्या भविष्यातील समस्यांना जाणून घेऊन बचत करू शकता.धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

 

Scroll to Top
Scroll to Top