irctc train ticket booking process

irctc train ticket booking process:

https://www.irctc.co.in/nget/train-search

  • वरील वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर आपल्याला बुक तिकीट असा पर्याय दिसेल
  • त्या ठिकाणी आपल्याला from and to असा पर्याय दिसेल त्याच्याच बाजूला आपल्याला तारीख दिसेल
  • तर आपल्याला फॉर्म मध्ये ज्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे ते ठिकाण आपल्याला निवडायचा आहे जसे की आपण पुणे निवडलं
  • आणि टू हे जे ठिकाण आहे या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण निवडायचं जसं की आपण हैदराबाद निवडलं
  • म्हणजेच पुण्यावरून हैदराबाद जाण्यासाठी आपल्याला जी डेट आहे ती डेट आपल्याला निवडायचे आहे
  • त्यानंतर आपल्याला खालील सर्च या बटणावरती क्लिक करायचं आहे
  • सर्च बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला वरील स्क्रीन दिसेल
  • व एवढ्या गाड्या शिल्लक आहेत असं आपल्याला जाणवेल त्या ठिकाणी आपल्याला टू एस एस एल थ्री ए टू ए अशाप्रकारे पर्याय दिसतील तर टू एस म्हणजे सीटिंग स्लीपर एस एल म्हणजे स्लीपर थ्री ए म्हणजे एसी असा पर्याय असेल
  • आपल्याला स्लीपिंग sl  या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सीट शिल्लक आहेत किंवा नाही हे दिसल व त्याच्याच बाजूला त्याची रक्कम आपल्याला दिसेल तर अशा प्रकारे आपण तिकीट आपलं बुकिंग करू शकता बुकिंग करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आय आर सी टी सी वरती नोंदणी करून आपल्याला बुकिंग करावे लागेल परंतु यामध्ये आपल्याला किती सीट शिल्लक आहे तो किती पैसे लागतात याबद्दलचा अंदाज घेऊन जाईल

 

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top