irctc train ticket booking: रेल्वे तिकीट बुकिंग करण्याची सोपी पद्धत व अधिकृत वेबसाईट

irctc train ticket booking:मित्रांनो दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला बस किंवा विमानाने  किंवा रेल्वेने प्रवास हा करावा लागत असतो तर अशावेळी आपल्याला जर विमानाने किंवा ट्रेनने जर प्रवास करायचा असेल तर ट्रेनने प्रवास आपल्याला करण्यासाठी आपल्याला ज्या रेल्वेने जायचं आहे त्याची किती शीट शिल्लक आहेत हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं तर  जवळच्या ई सेवा केंद्र, सीएससी सेंटर मध्ये जावं लागतं.परंतु त्याची जर डिटेल आपल्याला चेक करायची असेल तर घरबसल्या आपण आपल्या मोबाईल मध्ये चेक करू शकता.irctc train ticket booking

आपले ट्रेनमध्ये किती सीट शिल्लक आहेत व त्यासाठी किती चार्जेस लागणार आहेत हे घर बसल्या भारत सरकारच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आपण पाहू शकतात तर ते कशा पद्धतीने पाहिजे आहे याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत.irctc train ticket booking

irctc train ticket booking:

मित्रांनो आपल्याला जर रेल्वेचे तिकीट बुकिंग करायचं असेल तर मार्केटमध्ये प्रायव्हेट वेबसाईट बऱ्याचशा आहेत त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण आपलं तिकीट जर बुक केलं तर आपल्याला बुकिंग चार्जेस व्यतिरिक्त त्या वेबसाईटचा वेगळा चार्जर त्यांना पे करावा लागतो त्यामुळे तिकीटच्या चार्जेस व्यतिरिक्त इतर चार्जेस मध्ये मोठ्या प्रमाणावर ते भर पडते व आपल्याला मिळणारे तिकीट हे अपेक्षेपेक्षा जास्त रकमेला मिळतं व ती  अधिकृत वेबसाईट नसल्यामुळे त्यावर ती संपूर्ण अपडेट ही उपलब्ध नसते त्यामुळे तिकीट किती शिल्लक आहेत किंवा किती शिल्लक नाहीत वेटिंग ला तिकीट पडल्याच्या नंतर त्याची रक्कम पुन्हा वापस मिळते नाही मिळते अशा असंख्य गोष्टी असल्यामुळे आपण जर आपल्याला रेल्वे तिकीट बुकिंग करायचं असेल तर खालील वेबसाईट वरती आपण अधिकृतरित्या बुकिंग करून याची माहिती घेऊ शकताirctc train ticket booking

 रेल्वे तिकीट बुकिंग करण्यासाठी वेबसाईट पहा

तिकीट बुकिंग कसे करावे व किती शीट शिल्लक आहेत,किती पैसे लागतील हि  प्रक्रिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

irctc train ticket booking

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top