Jamin Kharedi Anudan Yojana Maharashtra:
जमीन खरेदी अनुदान योजना हि दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अशी असून हि योजना सन 2004 पासून राज्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे.ही योजना राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली योजना असून या योजनेचे नाव दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना असा आहे.
शासन निर्णय मार्च २०१२ पहा
शासन निर्णय ऑगस्ट २०१८ पहा
जमीन खरेदी अर्ज करण्यसाठी येथे क्लिक करा
जमीन विकण्यास इच्छुक शेतकऱ्यासाठी अर्ज पहा
योजनेत पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- शेतजमीन पसंत बाबत लाभार्थ्यांचा शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र सादर करावे
- मागील वर्षाचा आर्थिक उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला
- मतदान कार्ड
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- विहित नमुन्यातील अर्ज
- रहिवासी दाखला
- भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार यांचा दाखला
- लाभार्थी दारिद्र्य रेषेखाली असल्याबाबतचा दाखला
- वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असल्याचा दाखला
- अर्जदाराचे अनुसूचित जाती प्रवर्गात असल्याबाबतचे जातीचे प्रमाणपत्र
- फोटो
- आवश्यक वाटल्यास इतर कागदपत्रे
whats App ग्रुप ला जॉईन होऊन मोफत माहिती मिळवा
हे देखील वाचा:
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.