jamin mojani kashi karavi

jamin mojani kashi karavi

Land Record : ॲप इंस्टॉल केल्यानंतर ॲपच्या मदतीने जमीन मोजणी कशी करावी, यासंदर्भातील संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

  • सर्वप्रथम तुम्हाला प्ले-स्टोअरवरून GPS Area Calculator नावाचा application इंस्टॉल करायचा आहे.
  • ॲप इंस्टॉल केल्यानंतर ॲप उघडा व सोबतच तुमच्या मोबाईलचा Location Access म्हणजे GPS चालू करा.
  • अजून त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा सध्याचा स्थान दाखवला जाईल तुम्ही तुमच्या हाताने ड्रॉप अँड्रॉ ड्रॅग नुसार क्षेत्र निवडून तुमच्या जमिनीची मोजणी करू शकता.
  • जमीन मोजणी करताना विविध युनिटमध्ये तुम्हाला नोंदणी करता येते अशा प्रकारे गुंठा, एकर, हेक्टर इत्यादी.
  • संपूर्ण एप्लीकेशन चाळणी केल्यानंतर तुम्हाला विविध पर्याय व सोबत निघालेल्या सुविधा लक्षात येतील.

तर अशाप्रकारे मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने आपण आपल्या जमिनीची मोजणी आपल्या मोबाईलवर एका अँड्रॉइड ॲपच्या करू शकतो.

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top