Jaminicha Nakasha kasa kadhava: शेतकरी बंधूंनो आपल्याला शेत जमिनीचा नकाशा जर काढायचा असेल तर आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागायचं आणि असंख्य चकरा मारल्याच्या नंतर आपल्याला हाच शेत जमिनीचा नकाशा उपलब्ध व्हायचा. त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पैसे आणि मानसिक त्रास आपल्याला खर्च करावा लागत होता ,तर शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला नकाशा डाऊनलोड करायचा हे आपण पाहूया
नकाशा डाऊनलोड करण्याची प्रक्रिया:
शेतकरी बंधूंनो आपल्याला शेत जमिनीचा नकाशा डाऊनलोड करायचा असेल तरआपल्याला खालील प्रमाणे प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
- सर्वपथम आपल्याला http://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp या संकेतस्थळावर जाणे आवश्यक आहे.
- या संकेतस्थळावरती गेल्याच्या नंतर आपल्याला डॅशबोर्ड दिसेल
- त्यांनतर आपल्याला location मध्ये आपले राज्य निवडायचे आहे.
- त्यांतर आपला जिल्हा निवडायचा आहे.
- त्यानंतर आपला तालुका आपल्याला निवडायचा आहे.
- त्यानंतर आपल्याला आपले गाव निवडायचे आहे.
- त्यानंतर आपल्या समोर संपूर्ण गावाचा नकाशा उपलब्ध असेल
- सर्वप्रथम तो आपल्याला लगेच स्पष्ट दिसणार नाही.आपल्याला थोडा वेळ नेटवर्क मध्ये थांबायचे आहे.त्यानंर आपला नकाशा आपल्याला स्पष्ट दिसेलआपली शेती शोधून आपण तो डाऊनलोड करू शकता
- किंवा खाली Search By Plot No असा पर्याय आपल्याला दिसेल तेथे आपण आपला गट नंबर टाकून आपण समोरील शोधा बटांवर क्लिक करून आपण आपला नकाशा पाहू शकता.
- तो नकाशा आपल्याला डाउनलोड करायचा असेल तर त्याचा आपण स्क्रीन शॉट मारून तो आपल्याकडे साठवून ठेऊ शकता.आणि त्याची प्रिंट देखील मारू शकता.
- आपण जर संगणकावरून पाहत असाल तर डायरेक्ट कंट्रोल प्रिंट करून देखील नकाशा डाउनलोड करू शकताJaminicha Nakasha kasa kadhava
नकाशा डाऊनलोड
करण्यासाठी येथे क्लिक करा
नकाशा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
- तर मित्रांनो आपण महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी जरी असाल आणि आपल्याला आपल्या गावाकडील शेत जमिनीचा नकाशा डाऊनलोड करायचा असेल किंवा जर तो पाहायचा असेल तर आपण अगदी सोप्या पद्धतीने वरील प्रकारामध्ये आपण डाऊनलोड करून ठेवू शकता. याची जी वेबसाईट आहे ती आपल्याला वरती दिलेली आहे किंवा खाली डाउनलोड करण्यासाठी डायरेक्ट लिंक आपल्यापर्यंत उपलब्ध केली आहे त्यावर ती क्लिक करून आपण आपला नकाशा डाऊनलोड करू शकता.Jaminicha Nakasha kasa kadhava
- नकाशा डाऊनलोड करत असताना जर आपल्याला काही अडचणी येत असतील तर आपण आम्हाला कमेंट्स मध्ये विचारू शकता किंवा आपण आमच्या youtube चॅनलशी संपर्क साधू शकता टेलिग्राम किंवा आपण स्क्रीनवरील उजव्या बाजूला आपल्या व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता
- आपल्या अडचणी दूर केल्या जातील परंतु अशाप्रकारे आपण आपला नकाशा डाऊनलोड करू शकता
- ही माहिती आपण आपल्या नातेवाईकांना शेअर्स करायला आवर्जून विसरू नका. कारण की त्यांना देखील जर त्यांच्या जमिनीचा नकाशा डाऊनलोड करायचा असेल तर ते देखील डाऊनलोड करतील त्यासाठी ही माहिती आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचा शेतकरी बंधूंनो हा लेख आपल्याला कशाप्रकारे वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये आवश्यक कळवा.
निष्कर्ष:
मित्रांनो आजच्या या लेखामध्ये“Jaminicha Nakasha kasa kadhava“आपण याबद्दलची माहिती घेतली. तर आपल्याला हा “Jaminicha Nakasha kasa kadhava“ लेख कसा वाटला. हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजनांची माहिती हवी असेल ते देखील कमेंट करून कळवा. धन्यवाद
हे देखील वाचा:
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.