Jawaharlal Institute Recruitment

Jawaharlal Institute Recruitment:आजच्या या लेखामध्ये आपण जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च मध्ये 433 जागांसाठी भरती आयोजित केली आहे,त्यामध्ये कसे सहभागी व्हायचे,त्यासाठी शिक्षण व आवश्यक माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.हा लेख संपूर्ण वाचा.

Jawaharlal Institute Recruitment:

 

एकूण पद संख्या: 433 जागा  

 

उपलब्ध  पद व त्याची माहिती:

नर्सिंग ऑफिसर

 

पदासाठी आवश्यक शिक्षण/शैक्षणिक पात्रता:

B.Sc.(Hons.) नर्सिंग / B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM + 02 वर्षे अनुभव

 

वय किती असावे:

18 ते 35 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

नोकरी ठिकाण: पुडुचेरी

 

फॉर्म भरण्याची फी:

General/OBC/EWS: ₹1500/-   [SC/ST: ₹1200/-, PWD: फी नाही]

 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपला ग्रुप जॉईन करा

Jawaharlal Institute Recruitment

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top