Jeevan Anand policy scheme
जीवन आनंद पॉलिसी, आपल्याला जर या पॉलिसी स्कीम मध्ये गुंतवणूक करायची असेल तर या पॉलिसीचा कालावधी 20 वर्षाचा आहे. या पॉलिसीमध्ये तुम्ही वर्षाचे 30 हजार रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकता. याचा मासिक हप्ता 2500 रुपये आहे. तुम्ही जर या पॉलिसीमध्ये 5 लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला यावर परतावा 4.5 लाख रुपये मिळणार आहे. या पॉलिसीमध्ये आपल्याला गुंतवणूक केल्यास दरवर्षी 1हजार रुपये हे बोनस स्वरूपात मिळते.
जीवन आनंद पॉलिसी हे आपल्यासाठी income ची चांगली संधी होणार आहे.
या पॉलिसीच्या अटी व शर्ती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेच्या फायदे पाहण्यासाठी येथे क्लिक करा