jilha krida prashikshan kendra:जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने काही जिल्ह्यांसाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे याबाबतचा जो शासन निर्णय आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत 28 फेब्रुवारी 2023 रोजी शासन निर्णय सादर करण्यात आलेला आहे तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी उपलब्ध आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
jilha krida prashikshan kendra:
महाराष्ट्र राज्य क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य रहावे नागरिकांमध्ये व्यायामाची आवड जोपासावी ,राज्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करावी ,यासाठी क्रीडा विषयक प्रशिक्षण खेळाच्या दर्जात सुधारणा खेळाडूंना गौरव दर्जेदार क्रीडा सुविधा या बाबी केंद्रबिंदू म्हणून खेळाडूंसाठी योजना राज्यात राबविण्यासाठी क्रीडा धोरण तयार करण्यात आलेले आहे .त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 2014 स* धोरण निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने सदर योजनेसाठी 22 23 या आर्थिक वर्षासाठी क्रीडा व युवक सेवा क्रिडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यासाठी निधी राज्य शासनाच्या वतीने व्यतिरिक्त करण्यात आलेला आहे.
त्यानुसार माहे एप्रिल ते सप्टेंबर 2022 साठी उपलब्ध 42 टक्के म्हणजे 189 लक्ष निधी वितरित करण्यात आलेला आहे तर हा निधी कोणत्या जिल्ह्यासाठी किती असणार आहे याबाबत आपण खालील चित्र फिथ पाहूया
शासन निर्णय पहा