JOB CARD 2023

जॉब कार्ड कसे मिळवायचे ?

मित्रांना जर तुम्हाला जॉब कार्ड मिळवायचे असेल, तर आपल्याला पंचायत कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागतो. त्यानंतर अर्ज तपासल्यानंतर अर्जदाराला जॉब कार्ड दिले जाते. जॉब कार्ड मिळवण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक:-

  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • आधार कार्डची छायाप्रत.
  • बँक पासबुकची छायाप्रथ.
  • आधार कार्ड नसताना शिधापत्रिकेची छायाप्रत.
  • मतदार ओळखपत्र.

जॉब कार्ड साठी अर्ज कसा करावा ?

  • प्रथम जॉब कार्ड अर्ज साध्या कागदात किंवाप्रथम जॉब कार्ड अर्ज साध्या कागदात किंवा वहीत नमुन्यात भरा.
  • फॉर्म मध्ये अर्जदाराचे नाव आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती द्या.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि तळाशी तुमची स्वाक्षरी किंवा घट याचाचा ठसा ठेवा.
  • आता अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रती काढा.
  • तयार केलेले जॉब कार्ड तुमच्या पंचायत कार्यालयात मिळवण्यासाठी अर्ज सबमिट करा.
  • स्क्रीनिंग कमिटी तुमच्या अर्जाची छाननी करेल. अर्ज योग्य आढळल्यास आणि कागदपत्रे पूर्ण असल्यास, तुम्हाला 30 दिवसात जॉब कार्ड मिळेल.

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

🙏धन्यवाद🙏

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top