JOB CARD : जॉब कार्ड काय आहे, ते कसे मिळवायचे; पहा संपूर्ण माहिती

JOB CARD : नमस्कार मित्रांनो,  आज आम्ही आपल्यासाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. आपल्यातील बऱ्याच जणांना जॉब कार्ड म्हणजे काय हे देखील माहित नसते व ज्यांना माहित असते त्यांना हे कार्ड कसे मिळवायचे ते माहीत नसते. 

आज आम्ही आपल्यासाठी जॉब कार्ड कसे मिळवायचे, काय आहे जॉब कार्ड चे फायदे, जॉब कार्ड मिळण्यासाठी कोणते  आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला हे जॉब कार्ड घेण्यास मदत मिळेल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

JOB CARD:-

मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदे अंतर्गत बनवलेले जॉब कार्ड बहुतेक लोकांना माहिती नसते. त्यामुळे अजूनही अनेकांना त्याचा लाभ घेता येत नाही. बंधुंनो जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल आणि तुम्हाला तुमच्या पंचायत स्तरावर रोजगार मिळवायचा असेल तर तुमच्याकडे जॉब कार्ड ची माहिती असणे आवश्यक आहे.

JOB CARD

जॉब कार्ड म्हणजे काय ?

मित्रांनो जॉब कार्ड लोकांना काम करण्याचा अधिकारची हमी देतेे. नरेगा अंतर्गत केलेल्या कामात सहभागी असलेल्या कुटुंबाचा तपशील जॉब कार्ड क्रमांकावर नमूद केलेला आहे. म्हणजे त्याने कोणत्या कामात किती दिवस काम केले, त्याचे एकूण वेतन किती मिळणार, याची संपूर्ण माहिती त्याच्या जॉबकार्डमध्ये नोंदवली जाते.

जॉब कार्ड कसे मिळवायचे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top