Kadba Kutti Machine Online Apply:शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने पशुसंवर्धनाला चालना मिळावी व सर्वसामान्य जनतेला रोजगार मिळवून द्यावा यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जात असतात. तर यामधीलच योजना आहे ती म्हणजे पशु यांना चारा हा कुटी मशीन च्या सहायाने देण्यात यावा यासाठी शासनाने कडबा कुटी मशीन योजना सुरु केली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल आहेत्यामुळे आपल्याला यामध्ये लगेच लाभ मिळू शकतो त्यासाठी शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा,हा लेख जर वाचला तर याच्यामध्ये कशा पद्धतीने पात्र व्हायचं याच्याबद्दल ची माहिती आपल्याला मिळणार आहे तर हा लेख पाहूया.
Kadba Kutti Machine Online Apply:
शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र राज्य सरकारकडून कडबा कुट्टी मशीन साठी 100% अनुदान आपल्याला मिळणार आहे,तर मित्रांनो शेती व्यवसाय बरोबर आपला दुग्ध व्यवसाय किंवा गाई व शेळी पालन व्यवसाय असतो आणि अशा गुरांना चारा देण्यासाठी कुटी मशीनच्या माध्यमातून जर दिला तर नक्कीच तो वाया जात नाही. याच्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्याचा फायदा होतो आणि आपला चारा वाचतो त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे जवळपास कडबा कुट्टी मशीन हे असतेच आणि ज्या शेतकऱ्यांकडे कुट्टी मशीन नसेल तर त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की या योजनेसाठी आपण जर फॉर्म भरला तर शंभर टक्के आपण याच्यामध्ये पात्र होणार आहोत तर याची सर्व माहिती आपण पाहूया.
Kadba Kutti Machine Online Apply:
राज्य सरकारकडून या योजनेसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे या योजनेसाठी आपण जर एकदा अर्ज भरला तर पुन्हा पाच वर्ष अर्ज भरण्याची आपल्याला आवश्यकता नाही.
योजनेचा हेतू:
महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये कडबा कुट्टी मशीन पोहोचवणे हा एक शासनाचा मुख्य येतो आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक अर्जदाराला कडबा कुट्टी मशीन देण्याचा प्रयत्न शासनाचा आहे व प्रत्येक शेतकऱ्याला कडबा कुट्टी यंत्र मिळावे हाच मुख्य हेतू शासनाचा आहे आहे.व त्यासाठी शासनाणे मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे.
Kadaba Kutti Machine फायदा:
- कडबा कुट्टी मशीन मुळे आपला चारा बारीक होतो, त्यामुळे गुरांना खाण्या सोपा जातो.त्यामुळे गुरांच्या दुधात मोठ्या प्रमाणावर वाढ होते गुरे आजारी पडत नाही
- यातून आपला चारा वाया जात नाही
- चारा कमी जागेमध्ये साठवला जाऊ शकतो,कोणत्याही प्रकारचे नासाडी होत नाही
- शेतकऱ्यांच्या वेळेमध्ये बचत Kadba Kutti Machine Online Apply
अर्ज कसा करावा:
- सर्वप्रथम महाडीबीटी या पोर्टल वरती जावे.https://mahadbtmahait.gov.in/
- शेतकरी योजना वरती करावे
- त्यानंतर आपले संपूर्ण माहिती भरावी ,उदाहरणार्थ आपला युजर आयडी पासवर्ड, ईमेल आयडी मोबाईल क्रमांक, हे टाकून नोंदणी करावी
- नोंदणी झाल्यानंतर आपल्याकडे यूजर आयडी पासवर्ड आला असेल तो यूजर आयडी पासवर्ड टाकून लोगिन करावे
- त्यानंतर आपले प्रोफाईल 100% भरावे
- प्रोफाईल मध्ये माहिती भरताना सातबारा ची ठिकाणी सातबारा क्रमांक टाकावा आठ ठिकाणी खाते क्रमांक टाकावे
- सिंचनाखालील क्षेत्र टाकावे ,बँकेची माहिती टाकावी, ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपले प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण होईल
- कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे
- बाबी निवडा वरती मुख्य घटक मध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य येथे क्लिक करावे
- तपशील मध्ये ट्रॅक्टर पावर चली अवजारे यावर क्लिक करावे
- एचपी श्रेणी निवडा यामध्ये 35 एचपी पेक्षा जास्त करावे
- यंत्रसामग्री किंवा अवजारे यामध्ये फोर एज ग्रुप कटर ट्रेडर यावर क्लिक करावे
- मशीन चा प्रकार निवडताना चाप कटर पाच एचपी इंजिन मोटर चलीत किंवा पावर टेलर चलीत हा ॲड निवडावा
- जर आपल्याला कुटी मशीन ३ hp हवी असेल तर २० ते ३५ hp श्रेणी निवडावी मग आपण ३ hp कुटी मशीन घेऊ शकता
- ही सर्व माहिती निवडल्यानंतर अर्ज सादर करा वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला 23 रुपये 30 पैसे आपल्या फोन पे गुगल पे च्या माध्यमातून भरायचे आहेत त्यानंतर आपली पावती निघेल ती आपल्याजवळ जपून ठेवायची आहे.
फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सातबारा उतारा
- आठ अ उतारा
- मोबाईल
- इमेल
- जमिनीचा तपशील इ
किती रुपये अनुदान मिळेल?
- मनुष्य चलित अवजारे निवडून जर आपण कडबा कुट्टी मशीन मशीन साठी मागणी केली तरी यामध्ये फक्त पाच हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.
- ही कुट्टी मशीन मनुष्य चलित असणार आहे. ती हाताच्या साह्याने कुटी करावे लागणार आहे.
- ट्रॅक्टरचलित अवजारे जर आपण निवडली तर यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.कारण की ही कडबा कुट्टी मशीन मोटर वरती जाणार आहे.Kadba Kutti Machine Online Apply
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
१० शेळ्यांसाठी मिळणार १००% अनुदानावर रक्कम. शेळीपालन शेड – Shelipalan Yojana Maharashtra
देखील वाचा:
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.
निष्कर्ष :
मित्रांनो आज आपण या लेखा मध्ये Kadba Kutti Machine Online Apply बद्दल माहिती घेतली तर आपल्याला हा Kadba Kutti Machine Online Apply हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजणाची माहिती हवी असेल ते देखील कमेन्ट करून कळवा . धन्यवाद
आपण ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकताKadba Kutti Machine Online Apply
Very good Kutti machine
Mujhe Kuti machine chahie
Mujhe Kuti machine chahie Mujhe jarurat hai
9561122332