kanda anudan document:
- कांदा विक्रीची मूळ पट्टी
- कांदा पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा
- बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
- आधार कार्ड ची झेरॉक्स
- ज्या प्रकरणात सातबारा उतारा वडिलांचे नावे किंवा विक्री पट्टी मुलाचे नावे अथवा कुटुंबातील इतर कोणाच्याही नावे असेल तर यांचे शपथ पत्र असणे आवश्यक आहे