kanda anudan document kanda anudan document: कांदा विक्री पट्टी विक्री पावती सातबारा उतारा आपले बँक बचत खाते क्रमांक इत्यादी सह साध्या कागदावर ज्या बाजार समितीकडे कांद्याचे विक्री केलेली आहे तिथे अर्ज करावा