kanda anudan form

kanda anudan form:शेतकरी बंधूंनो राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सण 22 23 या वर्षात विक्री केलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे, त्यासाठी सर्व शेतकरी बंधूंना तीन एप्रिल पासून 20 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याचे आव्हान राज्याचे पणन संचालक विनायक कोकरे यांनी केले आहे.

kanda anudan form:

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खालील खाजगी बाजार समितीमध्ये थेट पणन परवानाधारकांकडे किंवा नाफेड यांच्याकडे एक ते 31 मार्च दरम्यान कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना दोनशे क्विंटल पर्यंतच्या मर्यादा 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे सद्यस्थितीला सुरू आहे आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर आपण त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी बाजार थेट पणन परवानाधारक नाफेड खरेदी विक्री केंद्र तसेच जिल्हा उपनिबंधक तालुका उपनिबंधक सहकारी संस्था या ठिकाणी अर्ज करायचा आहे. शेतकरी बंधूंना विनंती राहील की आपण आपला जो अर्ज आहे तो 20 एप्रिल 2000 पूर्वी करणे आवश्यक आहे

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

फॉर्म डाउनलोड करा

 

Scroll to Top
Scroll to Top