kanda anudan gr:कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, राज्य शासनाच्या वतीने आज एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आले आहे, या शासन निर्णयामध्ये जवळपास ये 350 रुपये एवढे अनुदान आपल्याला मिळणार आहे. याबाबत शासन निर्णय सहकार पणन व वस्तु उद्योग विभाग यांच्यामार्फत सादर करण्यात आलेला आहे तर हा शासन निर्णय काय आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला देखील यामध्ये अनुदान प्राप्त होऊ शकतो चला तर मग हा लेख सुरू करूया.
kanda anudan gr:
शेतकरी बंधूंनो चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी 2023 च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजार भावाबाबत झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदानाची मागणी लक्षात घेता कांदा बाजारभावातील घसरण व उपाय योजना यासाठी डॉक्टर सुनील पवार माजी पणन संचालक यांच्या अध्यक्षतेखाली 28 फेब्रुवारी 2023 रोजी एक समितीची गठन करण्यात आलं होतं यांच्यामार्फत समितीने राज्यातील बाजार समिती यांना प्रत्यक्ष भेट देऊन शेतकरी व्यापारी अडते व विविध संघटनांचे प्रतिनिधी यांच्या भेटी घेऊन आवल सादर केला आणि त्यानुसार शासन निर्णय सादर करण्यात आलेला आहे.
*शासन निर्णय व अनुदान प्रक्रिया पहा*
कांदा उत्पादक शेतकरी ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा: