Skip to content
कांदा चाळीची उभारणी करताना काय काळजी घ्यावी:
- जमीन कशी आहे त्तेयानुसार पाया खोदुन आराखडामध्ये दाखविल्रयाप्रमाणे सिमेंट काँक्रेटचे पिलर/कॉलम उभारणे आवश्यक आहे.
- 2 कांदा सावणूकीची जागा जमिनीपासून सरासरी २ फुट उंच असणे आवश्यक आहे.
- कांदा चाळ हि आराखड्य प्रमाणे असावी व ती कृषी अधिकारी यांचे सल्ल्याप्रमाने असावी.
- कांदा साठवणुकीची जागा जमिनीपासून जास्तीत जास्त ६० सेंटिमीटर उंच असावी.
- स्थानिक परिस्थितीनुसार आपण उंची मध्ये बदल करू शकता.
- चाळीच्या तळाशी किंवा भिंतींना जीआय लिंक जाळी किंवा लाकडी बॉटम पट्ट्याचा किंवा बांबूचा वापर असावा.
- काँक्रीट चा वापर करू नये
- कांदा चाळीच्या छता करता एसीसी किंवा कौल चा वापर करावा.
- कौल चा वापर केल्याने उष्णता व आद्रतेचे प्रमाण कमी राहते व कांदा लवकर सडत नाही.
- छताचे पत्रे बांधकामाच्या एक मीटर बाहेर असावे त्यामुळे पावसापासून संरक्षण मिळते.
- छताचा कोण 22°c असावा.
error: Content is protected !!