Kanda Chal Yojana 2022 : कांदाचाळ अनुदान योजना चालू : शेतकऱ्यांना मिळणार 100% लाभ.

Kanda Chal Yojana 2022:नमस्कार शेतकरी बंधुनो आज आपण कांदा वखारसाठी आपल्याला जर अनुदान हवे असेल ते कसे मिळवायचे व याचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा याची सर्व माहिती आपण आज पाहणार आहोत.मित्रांनो हा लेख पूर्ण वाचा व हा फॉर्म भरून आपण यामध्ये १००%पात्र व्हा.

अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

Kanda Chal Yojana 2022:

 • कांदाचाळ साठी मिळणार १००% अनुदान.पुढील प्रमाणे अर्ज करावा:
 • आपल्याला ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला
 • https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाइटवरती जायचं आहे.
 • त्यानंतर शेतकरी योजना या पर्यावरण ती आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला अर्जदार लॉग इन करा असा पर्याय उपलब्ध होईल.Kanda Chal Yojana 2022″
 • या ठिकाणी आपल्याला नवीन नोंदणी. या पर्यावरण ती क्लिक करायचं आहे.
 • त्यानंतर आपल्याला आपली संपूर्ण नाव वापरकर्त्याचे नाव. पासवर्ड टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपला ईमेल आयडी टाकायचे आहे. मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.
 • त्यानंतर आपल्या मोबाईलवर ई मेल आयडीवर ती ओटीपी येईल.
 • त्यानंतर आपल्याला तो वेबसाइटवर टाकून नोंदणी करायची आहे.
 • आपण नोंदणी केलेला यूजर आयडी व पासवर्ड आपल्याला जपून ठेवायचा आहे कारण की भविष्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला निवड होईल त्यानंतर. हा युजर आयडी व पासवर्ड आपल्याला आवश्यक असणार आहे.
 • आता आपल्याकडे यूजर आयडी पासवर्ड रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे.
 • लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपला युजर आयडी पासवर्ड पुन्हा आपल्या टाकायचे आहे.
 • त्यानंतर. आपली प्रोफाईल पूर्ण करून घ्यायची आहे.Kanda Chal Yojana 2022″
 • उदाहरणार्थ, आपलं संपूर्ण नाव. आपला आधार कार्ड आपल्या बँकेचे डिटेल. 7/12 8 अ उतारा क्रमांक.
 • सर्वात महत्त्वाचा विषय शेतकरी बंधूने आपण 712 डिटेल्स टाकता त्या वेळेस खाते क्रमांक हा आठ अ वरील टाकणे आवश्यक  आहे.
 • व गट नंबर हा आपला सातबारावरील टाकणे आवश्यक आहे.
 • क्षेत्र अचूक टाकावे,क्षेत्र सामाजिक असेल तर  क्षेत्रापुढे आपल्याला व्यवस्थित भरणे  आवश्यक आहे. हा अतिशय महत्त्वाचा विषय असून हा विषय लक्षात घेणे आवश्यक आहे.
 • याविषयी जर आपल्याला काही मदत लागली तर आपण. आपल्या लेखाच्या शेवटी व्हिडिओ सादर केला आहे. त्या व्हिडिओप्रमाणे आपल्याला माहिती. देणे आवश्यक आहे.Kanda Chal Yojana 2022″
 • जर माहिती चुकीची सादर केली तर आपला फॉर्म बाद होऊ शकतो.
 • तर मित्रांनो. संपूर्ण प्रोफाईल भरून झाल्यानंतर आपल्याला कृषी विभाग. हा भाग निवडायचं आहे.
 • त्यानंतर अर्ज करा यावरती आपल्याला ठीक करायचे आहे.
 • त्यानंतर आपल्यासमोर कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे, औषधे व खते उत्पादन असे पर्याय उपलब्ध होतील.Kanda Chal Yojana 2022″
 • आपल्याला फलोत्पादन यावरती क्लिक करायचे आहे
 • त्यानंतर आपल्याला फलोत्पादनमध्ये आपला तालुका, गाव नंबर, मुख्य घटक व घटक प्रकार विचारा जाईल घटक प्रकारमध्ये आपल्याला इतर घटक निवडायचा आहे.
 • आपल्याला कांदा चाळ, पॅक, हाउस इत्यादी. हा पर्याय निवडायचे आहे.
 • त्यानंतर उपघटकमध्ये आपल्याला कांदाचाळ निवडायचं आहे.
 • त्यानंतर बाकी माहिती सर्वात शेवटी कांदा चाळ क्षमता विचारलं जाईल.
 • त्या ठिकाणी आपल्या पाच टन 10 टन, 15 टन, 20 टन आणि 25 टन असा पर्याय उपलब्ध होईल. त्यानंतर 25 टनावरती क्लिक करून आपल्या जतन हा पर्याय निवडायचा आहे.
 • त्यानंतर आपल्याला विचारलं जाईल, इतर घटक नोंदवायचे आहेत.
 • नको करून  पुन्हा मुख्यपृष्ठावर ती आपल्याला यायचं आहे.
 • त्यानंतर पुन्हा अर्ज करावा. त्यावरती क्लिक करायचे आहे. अर्ज सादर करा या बटणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे.Kanda Chal Yojana 2022″
 • अर्ज सादर केल्यानंतर आपल्याला पेमेंट हा ऑप्शन दिसेल. आपल्याला ₹23 तेहतीस पैसे एवढे पेमेंट करायचं आहे. त्यानंतर आपला फॉर्म सादर केला जाईल.
 • अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

 • अर्जाबद्दल सर्व नियम व अटी व निकष पहा 

 • किती अनुदान मिळणार त्यासाठी येथे क्लिक करा

 

अर्ज केल्यावर ती लाभ कधी मिळेल?

शेतकरी बंधूंनो या योजनेसाठी महाडीबीटीच्या वेबसाइटवरती आपण अर्ज केल्यानंतर या योजनेमध्ये आपण 100 टक्के पात्र होणार आहत. कारण की या योजनेच्या अंतर्गत आपण जर एकदा ऑनलाइन स्वरूपामध्ये अर्ज केला तर आपल्याला पुन्हा 5 वर्ष अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

पाच वर्षामध्ये आपल्याला. यायोजनेमध्ये आपण केव्हाही पात्र होऊ शकता. त्यासाठी पुन्हा पुन्हा अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.

म्हणजेच मित्रांनो, या योजनेमध्ये जर आपण फॉर्म भरला तर आपण 100 टक्के या योजनेमध्ये पात्र होणारच आहात. त्यामुळे राज्य शासनाकडून चालवण्यात येणारी ही योजना अतिशय प्रभावी योजना असून यामध्ये जास्तीत जास्त अनुदान देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे.

त्यामुळे आपण देखील या योजनेमध्ये सहभागी होऊन  योजनेचा लाभ घ्यावा, अशी या लेखाच्या माध्यमातून मी आपणाला. विनंती करतो

जर या लेखाच्या संदर्भात किंवा कांदा वगैरेच्या संदर्भात आपल्याला काही अडचण असेल तर आपण आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता किंवा आमच्या वॉट्सॲप टेलिग्राम ग्रुपला देखील जाऊ शकता. आमचा यूट्यूब चॅनल जो आहे तो सब्सक्राइब करून अधिक माहिती आपण मिळवू शकता.धन्यवाद’

फॉर्म व माहिती pdf मध्ये पहा

हे देखील वाचा:

आपण जर pan card club मध्ये पैसे गुताविले असतील तर ते पुन्हा मिळविण्यासाठी आपण पुढील माहिती पाहू शकता.

आपhttps://maharashtrayojana.com/pm-kusum-yojana-new-update-2022/ल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top