कांद्याला मिळणार बाजारभाव, राज्य शासनाच्या वतीने शासन निर्णय जारी,पहा सविस्तर माहिती:kanda hami bhav maharashtra

kanda hami bhav maharashtra:  कांदा बाजारभावातील घसरण व उपयोजना यासाठी राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्तु उद्योग विभाग यांच्यामार्फत 28 फेब्रुवारी 2023 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून कांद्यातील बाजारभावातील घसरण आणि त्याच्यावरती उपाय योजना करण्यासाठी एक समिती घटक करण्यात आली आहे तरी यामध्ये काही प्रक्रिया असणार आहे हे आपण जाणून घेऊया.

kanda hami bhav maharashtra:

भारतामध्ये कांद्याचे उत्पनात महाराष्ट्र अग्रेसर असून देशाचे उत्पन्नामध्ये जवळपास 30 टक्के हिस्सा राज्याचा आहे. राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन खरीप व रब्बीय तिन्ही हंगामामध्ये घेतले जाते कांदा नाश्वत असल्यामुळे किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही .महाराष्ट्रातील कांदा हे महत्त्वाचे पिक असून त्याला मिळणारा भाव हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील भाग आहे. देशातील कांदा उत्पादन त्याची देशांतर्गत मागणी व दशा बाहेर होणाऱ्या निर्यात या बाबीचा विचार करून परिणाम बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होत असतो.kanda hami bhav maharashtra

कांदा हमी भाव

कांद्याला कशा पद्धतीने हमीभाव देता येईल किंवा कशा पद्धतीने बाजार भाव देता येईल यासाठी राज्य शासनाच्या वतीने एक समिती घटीत करण्यात आलेली आहे या समितीच्या माध्यमातून कांद्यावरती बाजारभाव देण्यासाठी उपाय योजना राबविण्यात येणार आहे.kanda hami bhav maharashtra

राज्यात कांद्याच्या बाजारभाव झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारे अनुदानाची मागणी लक्षात घेता बाजारभावातील घसरण व उपाय योजना याचा अभ्यास करून योग्य ती योजनांची शासनास शिफारस करण्यासाठी डॉक्टर सुनील पवार माजी पणन संचालन यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे समिती घटित करण्यात आलेली आहे ही समिती जी आहे आपण खालील चित्रामध्ये पाहू शकता या समितीचे सभापती आणि सदस्य वर्ग हे असणार आहेतkanda hami bhav maharashtra

वरील समिती सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी योग्य तो योग्य त्या उपाययोजनाची शिफारस करेलkanda hami bhav maharashtra

: त्यामुळे ही बाबी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब असून लवकरात लवकर बाजार भाव शेतकरी बंधूंना मिळावा एवढीच फक्त शेतकरी राजाची अपेक्षा आहे व राज्य सरकारने देखील यावरती लवकरात लवकर उपाययोजना करून कांद्याला बाजार भाव द्यावा अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहेkanda hami bhav maharashtra gr

पुढील आठ दिवसांमध्ये हा अहवाल राज्य शासनाकडे सादर होणार आहे तर लवकरात लवकर आपल्याला बाजार मिळतील अशी अपेक्षा करूया आणि अशाच प्रकारच्या शेतीकीय योजनांच्या माहितीसाठी आपला youtube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हाट्सअप वर देखील जॉईन व्हायला विसरू नका

शेतकरी ग्रुप जॉईन करा

शासन निर्णय पहा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top