Karjmafi 50 Hajar Anudan Yojana New Update:शेतकरी बंधूंनो नियमित कर्जमाफीचे 50 हजार रुपये हे आपल्याला मिळणार आहेत की नाही किंवा ते मिळविण्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे याची नवीन अपडेट उपलब्ध झाली आहे तर ती काय आहे याब्ब्द्ल आपण सविस्तर माहिती आजच्या या लेखामध्त्रांनो हा लेख आपण संपूर्ण वाचा म्हणजे आपण जर यामध्ये पात्र असाल तर याचा लाभ आपण कसे घेऊ शकता याची माहिती पाहूया तसेच शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती आपल्याला या एकाच वेबसाईट वरती मिळेल चला तर मित्रांनो हा लेख सुरू करूया.
Karjmafi 50 Hajar Anudan Yojana New Update:
राज्य सरकार च्या वतीने राबविण्यात येणारी हि Karjmafi 50 Hajar Anudan Yojana New Update आपल्या कडे उपलब्ध जाली आहे आणि त्यानुसार जर आपण काम केले तरच आपल्याला याचे पैसे मिळणार आहे.अन्यथा आपल्याला यामध्ये ५० हजार अनुदान मिळणार नाही याची सर्व शेतकरी बांधव यांनी माहिती घेणे आवश्यक आहे.
कर्जमाफी अनुदान योजना थोडक्यात माहिती:
शेतकरी बंधूंनो सन 2019 ला राज्य सरकारकडून जे कर्जदार आहेत यांचं संपूर्ण कर्ज माफ करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने घेतला होता आणि त्या दृष्टीने २ लाख पर्यंत महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंचे कर्ज माफ झालं होतं.
जे नियमित कर्जदार आहेत यांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही व रेगुलर कर्जदार यांच्यात नाराजी झाली आणि जे थकबाकीदार आहेत यांना कर्जमाफीचा लाभ झाला त्यांनतर राज्य सरकारने नियमित कर्जदारांना पन्नास हजार रुपये अनुदान देऊ अशी घोषणा केली.म्हणजे जे नियमित कर्जदार आहेत त्यांना 50000 पर्यंत प्रोत्साहन पर रक्कम मिळणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये ते पुन्हा नियमित कर्ज परतफेड त्यांनी करावी या दृष्टीने शासनाने नियमित कर्ज योजना हा उपक्रम हाती घेतला “Karjmafi 50 Hajar Anudan Yojana New Update”
आणि त्या दृष्टीने ही योजना सुरू केली तर अशा प्रकारे नियमित कर्जदार खातेदार असतील शेतकरी असतील त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान मिळणार आहे तर अशाप्रकारे ही नियमित कर्जमाफी योजना आहे.
कर्जमाफी यादी पहा
कोणत्या शेतकऱ्याला लाभ मिळणार?
शेतकरी बंधू 2017 ते 18 या वर्षात घेतलेले पीक कर्ज हे शेतकऱ्यांनी 30 जून 2018 मध्ये जर भरला असेल तर त्यांना या मध्ये लाभ मिळणार आहे
ज्या शेतकऱ्यांनी सन 2018 19 या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज हे 30 जून 2019 पूर्वी परतफेड केलेल्या असावे यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे “Karjmafi 50 Hajar Anudan Yojana New Update”
तसेच सन 2019 20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज हे 31 ऑगस्ट 2020 पूर्वी परतफेड केलेले असावे
हेच शेतकरी या योजनेमध्ये पात्र होऊ शकतात म्हणजेच याच शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान मिळणार आहे.
Karjmafi 50 Hajar Anudan Yojana New Update काय आहे?
शेतकरी बंधुनो यापूर्वीच्या लेखामध्ये आपण पहिले कि हे पैसे खात्यावर कोणत्याही वेळेत जमा होतील परतू शासनाने आता सर्व कर्जदार शेतकरी यांच्यासाठी नवीन नियम लागू केला आहे तो पुढील प्रमाणे.
कर्जदार शेतकऱ्यास कर्जमाफी यादीमध्ये नाव असेल तर त्याना आता आधार वेरीफिकेषण करावे लागणार आहे. म्हणजे यापूर्वी महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी योजनेस ज्याप्रमाणे आपल्याला आधार वेरीफिकेषण kyc करावी लागली त्याप्रमाणे आपल्याला देखील आता आधार ekyc करावी लागणार आहे.त्यानंतर आपल्याला हे पैसे मिळणार आहे याची सर्व शेतकरी कर्जदार यांनी नोंद घेणे आवश्यक आहे.
कोणत्या शेतकऱ्यास आधार वेरीफिकेशन करावे लागेल?
शेतकरी बंधुनो ज्या शेतकऱ्याने कर्ज हे वरील प्रमाणे आर्थिक वर्षात काढले असून ते भरले आहे अशा शेतकऱ्यांची यादी हि बँक किंवा सोसायटी यांचेकडून शासनाकडे सादर केली आहे.ती संपूर्ण यादी शासनाकडून पडताळणी केली जाणार आहे.त्यामध्ये काही शेतकरी वजा होऊ शकतात म्हणजे जे income tax भरणारे आहेत,शासकीय कर्मचारी आहेत,आमदार खासदार असतील असे लोक कट होतील.त्यानंतर शासनाकडून मुख्य यादी (अपात्र कर्जदार वगळून) हि बँक किंवा सोसायटी यांच्याकडे सादर होईल मग ती यादी बँक प्रसिद्ध करणार आहे.आणि मग त्या पात्र शेतकऱ्यांना जवळील आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन आधार प्रमानिकरन करणे आवश्यक आहे आणि मग त्या कर्जमाफी चा लाभ आपणास मिळणार आहे. “Karjmafi 50 Hajar Anudan Yojana New Update”
आधार वेरीफिकेशन केल्यावर पैसे कधी मिळणार व कोणत्या खात्यावर मिळणार:
यादीमध्ये नाव आल्यानंतर आपण आधार वेरीफिकेशन केले तर त्यानंतर आपले पैसे हे तीन प्रकारमध्ये आपल्याला मिळू शकतात ते पुढील प्रमाणे
- आधार कार्ड ला जी बँक लिंक असेल त्या बँक खात्यामध्ये किंवा
- बँक किंवा सोसायटी यांच्या खात्यामध्ये प्रथम जमा होऊ शकते नंतर पुन्हा आपल्या खात्यावर बँक मार्फत जमा होऊ शकते किंवा
- आपण जे बँक खाते बँकेत किंवा सोसायटी मध्ये जमा केले आहे त्यावर
पैसे कधी मिळणार:
आधार वेरीफिकेशन व कर्जमाफी यादी प्रसिद्ध करणे हि प्रक्रिया शासनाकडून दिवाळी पूर्वी पूर्ण होणार आहे
“Karjmafi 50 Hajar Anudan Yojana New Update”
कर्जमाफी यादी पहा
आपण या योजनेमध्ये पात्र आहोत की नाहीत ते कसे पाहावे?
शेतकरी बंधूंनो आपण नियमित कर्जमाफी योजनेमध्ये जर पात्र असाल किंवा याची जर यादी आपल्याला पाहिजे असेल तर राज्य शासनाकडून कोणत्याही वेबसाईट वरती ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही
तर शेतकरी बंधुनो जर आपल्यालाही यादी पाहिजे असेल आणि आपण ज्या जिल्हा बँकेकडून कर्ज काढला असेल तर याची यादी आपल्याला बँक किंवा सोसायटी त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि जर आपण जिल्हा बँकेकडून पिक कर्ज उपलब्ध केला असेलतर त्या बँकेमध्ये संपूर्ण खातेदारांची यादी ही बँकेमध्ये उपलब्ध झालेली आहे
आपण या बँकेचे संपर्क करून आपली यादी मध्ये नाव आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचा आहे
सन २०१७-१८,२०१८-१९,२०१९-२० या वेळेत कर्ज फेड केली आहे परंतु तरी देखील यादीत नाही अशावेळी काय करावे
शेतकरी बंधूंनो जर आपण वरील वर्षांमध्ये जर आपण पिक कर्ज घेतलेलं असेल आणि ते नियमित पडलेला असेल आणि तरीदेखील या यादीमध्ये जर आपलं नाव नसेल तर आपल्याला शेतकरी बंधूंनो आपण तहसीलदार साहेब किंवा जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे लेखी अर्ज करायचा आहे
किंवा जर आपण जिल्हा बँकेकडून कर्ज काढला असेल सोसायटी मार्फत जर कर्ज काढला असेल तर आपल्याला बँकेच्या मुख्य ब्रांचला पत्रव्यवहार करायचा आहे किंवा एअर ऑफिस यांच्याशी संपर्क करायचा आहे
तर अशा प्रकारे आपणाला आपल्या आधार प्रमाणीकरन केल्यावर या कर्जमाफी चा लाभ मिळणार आहे.व त्याविषयी जर नवीन काही माहिती आपल्याकडे आली कि आपल्याला कळविले जाईल. “Karjmafi 50 Hajar Anudan Yojana New Update”
निष्कर्ष:
आज “Karjmafi 50 Hajar Anudan Yojana New Update” याबद्दल माहिती पहिली. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये आवश्य कळवा
व ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता
हे देखील वाचा:
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.