भारत सरकार च्या केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये १३४०४ जागांसाठी भरती: Kendriya Vidyalaya Sangathan Bharti 2022

Kendriya Vidyalaya Sangathan Bharti 2022:केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये एकूण १३४०४ जागांसाठी मेगा भरती आयोजित केली आहे.यामध्ये आपण कसे पात्र होऊ शकता.कोणत्या पदासाठी नोकरी उपलब्ध आहे.शिक्षण किती असणार आहे या सर्व गोष्टीची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत,चला तर मग हा लेख सुरु करूया.

Kendriya Vidyalaya Sangathan Bharti 2022:

KVS उच्च दर्जाच्या शैक्षणिक प्रयत्नांद्वारे उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी ज्ञान/मूल्ये प्रदान करण्यात आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिभा, उत्साह आणि सर्जनशीलतेचे पालनपोषण करण्यावर हि संस्था विश्वास ठेवते.अशा या Kendriya Vidyalaya Sangathan Bharti 2022 साठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचे आहे.

Kendriya Vidyalaya Sangathan Bharti 2022:

जाहिरात क्र.:15/2022

एकूण नोकरीच्या जागा : 6990 जागा

पदाचे नाव (Name of Post):

1 असिस्टंट कमिश्नर 52
2 प्रिंसिपल 239
3 वाइस प्रिंसिपल 203
4 पदव्युत्तर शिक्षक (PGT) 1409
5 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 3176
6 लायब्रेरियन 355
7 प्राथमिक शिक्षक (संगीत) 303
8 फायनान्स ऑफिसर 06
9 असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) 02
10 असिस्टंट सेक्शन ऑफिसर 156
11 हिंदी ट्रांसलेटर 11
12 सिनियर सेक्रेटेरियल असिस्टंट 322
13 ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट 702
14 स्टेनोग्राफर ग्रेड-II 54

 

शिक्षणाची पात्रता(Education Qualification):

Kendriya Vidyalaya Sangathan Bharti 2022

  1. पद क्र.1: (i) 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed     (iii) 03 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed     (iii) 02/03/08 वर्षे अनुभव.
  3. पद क्र.3: (i) 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed     (iii) 02/06/10 वर्षे अनुभव.
  4. पद क्र.4: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी  (ii) B.Ed
  5. पद क्र.5: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी  (ii) B.Ed.
  6. पद क्र.6: लायब्ररी सायन्स पदवी किंवा पदवीसह लायब्ररी सायन्स डिप्लोमा.
  7. पद क्र.7: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण   (ii) संगीत विषयात पदवी.
  8. पद क्र.8: 50% गुणांसह B.Com + 04 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह M.Com + 03 वर्षे अनुभव किंवा CA/ICWA/MBA(फायनान्स)/PGDM (फायनान्स)+ 03 वर्षे अनुभव.
  9. पद क्र.9: सिव्हिल इंजिनिरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव.
  10. पद क्र.10: (i) पदवीधर   (ii) UDC चा 03 वर्षे अनुभव.
  11. पद क्र.11: (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी   (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव.
  12. पद क्र.12: (i) पदवीधर   (ii) UDC चा 03 वर्षे अनुभव.
  13. पद क्र.13: (i) पदवीधर   (ii)  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
  14. पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

Kendriya Vidyalaya Sangathan Bharti 2022

वय किती असावे:

 

  1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत.
  2. पद क्र.2: 35 ते 50 वर्षे.
  3. पद क्र.3: 35 ते 45 वर्षे.
  4. पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत.
  5. पद क्र.5, 6, 8, 9, 10, & 11: 35 वर्षांपर्यंत.
  6. पद क्र.7, & 12: 30 वर्षांपर्यंत.
  7. पद क्र.13 & 14: 27 वर्षांपर्यंत.
  8. SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

नोकरी कोठे असेल : ALL INDIA

Fee/शुल्क :

  1. पद क्र.1 ते 3: ₹2300/-
  2. पद क्र.4 ते 11: ₹1500/-
  3. पद क्र.12 ते 14: ₹1200/-
  4. SC/ST/PWD/ExSM: फी नाही

अर्ज करण्याचा प्रकार’:ऑनलाईन

 

Online अर्जची शेवटची तारीख: २६ डिसेंबर 2022  

 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   [Starting: 05 डिसेंबर 2022]  

अधिक माहितीसाठी whats App ग्रुप जॉईन करा

 

जाहिरात क्र.:16/2022

एकूण नोकरीच्या जागा :  6414 जागा

पदाचे नाव (Name of Post): प्राथमिक शिक्षक

वय किती असावे:

26 डिसेंबर 2022 रोजी, 30 वर्षांपर्यंत

नोकरी कोठे असेल :ALL INDIA

FEE: General/OBC: ₹1500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2022 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   [Starting: 05 डिसेंबर 2022] 

अधिक माहितीसाठी whats App ग्रुप जॉईन करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top