कृषी पंपाची वीज तोडली जाते हि खूप मोठी शोकांतिका: Krushi Pump Veej tod Maharashtra

Krushi Pump Veej tod Maharashtra:भारत देशासारख्या कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन हे तोडले जाते,कनेक्शन बंद केले जाते हि फार मोठी शोकांतिका,फार मोठे दुखः आहे.अशा प्रकारे जर शेतकऱ्यांना त्रास (प्रशासनाकडून) महावितरण कडून दिला गेला तर थोड्याच दिवसात महाराष्ट्र हा अधोगतीला जाईल यामध्ये तिळमात्र शंका नाही.

नक्की हा विषय काय आहे हे आपण समजून घेऊया.शेतकरी बंधुंनो हा लेख संपूर्ण वाचा.खरोखर कसा शेतकरी बंधूवर अन्याय होत आहे,हे आपल्याला समजेल.Krushi Pump Veej tod Maharashtra

Krushi Pump Veej tod Maharashtra:

अतिवृष्टी व पूर यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हा हवालदिल झाला आहे.मोठ्या प्रमाणवर शेतीचे नुकसान झाले असून पंचनामा करून देखीलहि अध्याप नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही.अशा परिस्थिती मध्ये शेतकरी कसा बसा दुखा:तून सावरून उरलेल्या पिकाला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळत आहे.

परतीच्या पावसानंतर राहिलेले थोडे फार पिके शेतकरी वीज पंपाच्या मदतीने शेतीसाठी पाणी देऊन टिकवत आहेत.परंतु प्रशासनाकडून मात्र नुकसान भरपाई न देता,ओला दुष्काळ जाहीर न करता आता शेतकऱ्याच्या पिकाला पाण्याची गरज असताना विद्युत पुरवठा खंडित करत आहेत.हे फार मोठे दुखः महाष्ट्राला आहे.

कधी महाराष्ट्र सुधारेल,  भारतासारख्या कृषी प्रधान देशातील  माझा शेतकरी कधी ताठ मानेने जगेल याची शंका वाटले.Krushi Pump Veej tod Maharashtra

शेतकरी हा शेती कोणासाठी करतो:

प्रशासनाला १ प्रश्न आहे,

  • प्रशानासानाने,सरकारने सांगावे शेतकरी हा शेती कोणासाठी करतो?
  • स्वतः साठी करतो का?

उत्तर:नाही

  • शेतकऱ्याला स्वत:साठी किती धान्याची गरज आहे.

उत्तर:खूप थोडी

  • मग तरीदेखील हा शेतकरी माझा देश माझे कुटुंब आहे,असे समजून शेती पिकवत असतो ना.
  • सर्व देशासह जगाला अन्न धान्याचा पुरवठा करतो ना
  • मग का त्रास शेतकऱ्याला
  • सरकारने आता जागे होण्याची वेळ आली आहे,नाहीतर एक देवस असा येईल आपण त्याचा विचार देखील करू शकत नाही.Krushi Pump Veej tod Maharashtra

का वीज तोडली जाते?

अतिवृष्टी व पूर यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला आहे.मोठ्या प्रमाणवर शेतीचे नुकसान झाले ,नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही.अशा परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांना जर वीज बिल भरायला जर प्रशासन तगादा लावत असेल तर शेतकरी कोठून वीज बिल भरणार?

जसे उत्पन्न निघेल तसे लगेच शेतकरी वीज बिल भरणार अशा प्रकारे शेतकरी वर्गातून भावना व्यक्त होत आहेत.

प्रशासने शेतकरी देखील आपल्या कुटुंबातील सभासद आहे या भावनेणे सहकार्य करून वीज सुरु करावी अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

आपल्याला काय वाटते वीज पुरवठा खंडित केला हे योग्य आहे  हि आयोग्य आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top