krushi unnati yojana 2023: शेतकरी बंधूंनो कृषी उन्नती योजना अंतर्गत बियाणे व लागवड साहित्य ग्राम बीज उत्पादन योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधी शासनाकडून वितरित करण्यात आलेला आहे तर हा निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या कृषी पशुसंवर्धन व दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत 26 डिसेंबर 2022 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे, यामध्ये कशाप्रकारे आपल्याला मदत मिळणार आहे याबद्दलची माहिती पाहूया paramparagat krishi vikas yojana upsc
krushi unnati yojana 2023:
शेतकरी बंधूंनो आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत कृषी व पनन विभागामार्फत अंमलबजावणी करण्यात आलेल्या केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्यकरिता या योजने करता सण 22 23 च्या अर्थसंकल्पामध्ये रुपये सतराशे लाख इतका निधी वितरित करण्यात बाबत तरतूद करण्यात आली आहे. बियाणे व लागवड साहित्य अभियानांतर्गत ग्राम बीज उत्पादन योजनेचा केंद्र शासनाने ऑक्टोबर 2022 च्या शासन पत्र प्रमाणे एकूण रक्कम 4586 लाख इतके निधीची वार्षिक आराखडा मंजूर केलेला आहे त्यापैकी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकूण 779 लाख आराखडा मंजूर केलेला आहे.krushi unnati yojana 2023
योजना राबवताना काही अटी आणि शर्ती
सदर योजना केंद्र शासनाच्या संदर्भातील मार्गदर्शन सूचना सर्व केंद्र शासनाच्या निधी वितरित करण्याच्या अटीनुसार असणार आहे.green revolution — krishonnati yojana
या योजनेमध्ये काय फायदा होणार आहे:
कृषी उन्नती योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेती लागवडीसाठी बी बियाणे व लागवडीचे साहित्य वितरित करण्यात येणार आहे सद्यस्थितीला ही योजना फक्त आपण अनुसूचित जमाती मधील असाल तर निधी वितरित करण्यात आलेला आहे.rashtriya krishi vikas yojana
या योजनेचा लाभ कसा घ्यावा सविस्तर पहा
शासन निर्णय पहा
अधिक माहीतीसाठी आपल्या ग्रुप ला जॉईन व्हा