Kukut Palan Yojana Form 2022:शेतकरी बंधूंनो कुक्कुटपालन योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर हा फॉर्म जर आपण भरला तर आपण खात्रीशीर 100% अनुदानामध्ये या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता त्यासाठी हा जो लेख आहे तो संपूर्ण पहा. हा फॉर्म व्यवस्थित पद्धतीने भरा म्हणजे आपण या योजनेमध्ये 100% पात्र होऊ शकतात यामध्ये मिळालेले रक्कम आपल्याला शंभर टक्के स्वतःचे असणार आहे शासनाला कोणत्याही प्रकारे माघारी करण्याची आवश्यकता नाही.
Kukut Palan Yojana Form 2022 भरण्यासाठी येथे क्लिक करा
Kukut Palan Yojana Form 2022 योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतो?
- या योजनेमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी सहभागी होऊ शकतो”kukut palan yojana form 2022″
- आपल्याकडे जरी शेत जमीन नसेल तरी देखील या योजनेमध्ये आपण पात्र होऊ शकतात फक्त कुक्कुटपालन करण्यासाठी आपल्याकडे तेवढी जागा असणे आवश्यक आहे
- जर स्वतःची जागा नसेल तर आपण भाडेतत्त्वावर देखील कुकूटपालन व्यवसाय करू शकता
- सदर शेतकऱ्याकडे सातबारा आठ नसेल तर ग्रामपंचायत आठ अ असेल तरीदेखील चालेल
- महिला किंवा पुरुष कोणाच्याही नावे आपण अर्ज सादर करू शकता.
Kukut Palan Yojana form 2022 भरण्यासाठी येथे क्लिक करा
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सातबारा
- 8 अ उतारा
- ज्या जाती मध्ये असेल त्या जातीचा दाखला
- अपंग असल्यास प्रमाणपत्र
- शौचालय दाखला
- विहित नमुन्यातील फॉर्म
- जॉब कार्ड
- रेशन कार्ड”kukut palan yojana form 2022″
- अल्पभूधारक असल्यास दाखला
- कुकुट पालन विषयी प्रशिक्षण झाले असल्यास प्रमाणपत्र
- रहिवाशी स्वयं घोषणा पत्र
Kukut Palan Yojana Form 2022 भरण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्याची प्रक्रिया:
- योजने मध्ये जर अर्ज करायचा असेल तर सदर अर्ज हा आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
- अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जाचा नमुना आपल्याकडे उपलब्ध करायचा आहे. सदर अर्जाचा नमुना याच लेखाच्या खाली उपलब्ध असेल
- अर्ज डाऊनलोड करून त्याची प्रिंट आउट काढायचे आहे”kukut palan yojana form 2022″
- तीन पानाचा प्रिंटआऊट फॉर्म आपल्याला पूर्ण भरून घ्यायचा आहे आहे त्यावर ती आपली संपूर्ण माहिती भरायची आहे ,
- त्याबरोबर आवश्यक असणारी वरील कागदपत्रे जोडायचे आहेत
- कागदपत्रे जोडल्यानंतर हा संपूर्ण सेट आपल्याला जवळील ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका या ठिकाणी घेऊन जायच आहे
- सदर ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना असा कक्ष दिसेल त्या कक्षा मध्ये आपली सर्व कागदपत्रे प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे सादर करायचे आहेत
- कागदपत्र सादर केल्यानंतर पुराव्यासाठी आपल्याकडे ऑफिस कॉपी ठेवायचे आहे
- सदर कागदपत्र सादर केल्यानंतर 21 ते 30 दिवसाच्या कालावधीनंतर आपण केलेल्या अर्जाला मंजुरी देते
- व त्यानंतर आपल्याला 100 ते 200 पक्षांसाठी 7.50 चौरस मीटर ते 15 चौरस मीटर पक्ष्यांसाठी सरासरी 40 हजार ते एक लाख एवढ्या रकमेसाठी मंजुरी मिळते
- वरील सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर आपल्या व इतर जॉब कार्ड धारकांच्या खात्यावर सदर रक्कम वर्ग केले होते
- तर अशाप्रकारे आपल्याला लाभ घ्यायचा आहे त्यासाठी हा फॉर्म भरून आपल्याला ग्राम विकास अधिकारी किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कक्ष अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे
- या योजनेविषयी जर आपल्याला आणखी माहिती हवी असेल तर आपण आम्हाला कमेंट्स मध्ये विचारू शकता किंवा आपल्या जवळील ग्रामपंचायतीमध्ये ग्राम विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करू शकता किंवा नगरपालिका महानगरपालिका येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कक्षाधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता सदर योजना ही राज्य शासन केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असणारी अतिशय चांगल्या प्रकारची योजना आहे यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी व्यवसायिक बंधूंनी सहभागी होऊन आपण नवीन पोल्ट्री व्यवसाय कुकूटपालन व्यवसाय सुरू करू शकता किंवा सुरू असलेला व्यवसाय वाढू शकतात.
निष्कर्ष:
तुम्हाला कुकुटपालन योजनेचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल माहिती पहिली. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये आवश्य कळवा”kukut palan yojana form 2022″
व ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.