kukut palan yojana online form:शेतकरी बंधूंनो कुक्कुटपालन योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर हा फॉर्म जर आपण भरला तर आपण खात्रीशीर 100% अनुदानामध्ये या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता त्यासाठी हा जो लेख आहे तो संपूर्ण पहा. हा फॉर्म व्यवस्थित पद्धतीने भरा म्हणजे आपण या योजनेमध्ये 100% पात्र होऊ शकतात यामध्ये मिळालेले रक्कम आपल्याला शंभर टक्के स्वतःचे असणार आहे शासनाला कोणत्याही प्रकारे माघारी करण्याची आवश्यकता नाही.kukut palan yojana online form
kukut palan yojana online form योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतो?
- या योजनेमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी सहभागी होऊ शकतो”kukut palan yojana form 2022″
- आपल्याकडे जरी शेत जमीन नसेल तरी देखील या योजनेमध्ये आपण पात्र होऊ शकतात फक्त कुक्कुटपालन करण्यासाठी आपल्याकडे तेवढी जागा असणे आवश्यक आहे
- जर स्वतःची जागा नसेल तर आपण भाडेतत्त्वावर देखील कुकूटपालन व्यवसाय करू शकता
- सदर शेतकऱ्याकडे सातबारा आठ नसेल तर ग्रामपंचायत आठ अ असेल तरीदेखील चालेल
- महिला किंवा पुरुष कोणाच्याही नावे आपण अर्ज सादर करू शकता.kukut palan yojana online form
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सातबारा
- 8 अ उतारा
- ज्या जाती मध्ये असेल त्या जातीचा दाखला
- अपंग असल्यास प्रमाणपत्र
- शौचालय दाखला
- विहित नमुन्यातील फॉर्म
- जॉब कार्ड
- रेशन कार्ड”
- अल्पभूधारक असल्यास दाखला
- कुकुट पालन विषयी प्रशिक्षण झाले असल्यास प्रमाणपत्र
- रहिवाशी स्वयं घोषणा पत्रkukut palan yojana online form
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
फॉर्म डाऊनलोड करा
शेतकरी whats App ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा