krushi unnati yojana लाभ कसा घ्यावा:
या योजनेचा आपल्याला जर लाभ हवा असेल किंवा योजनेबद्दल जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क सादर करू शकता किंवा कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य कृषी विभाग,पुणे यांच्याकडे आपण संपर्क साधू शकता किंवा आपण आपल्या जिल्ह्यातील जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे संपर्क साधून या योजनेचा लाभ घेऊ शकता